साल काढुनच उकडली रताळी तर चालेल का ? गर गरम/कोमट असताना गूळ घातला तर चालेल का ? तळण्या ऐवजी थोड्या तेलावर भाजले तर चालेल का ? (गुळाचे पदार्थ म्हणजे मला कापरं भरतं )
लाल भोपळ्याच्या केल्या/खाल्ल्यात अशाच. पण भोपळ्याला पाणी असतं त्यामुळे गूळ छान विरघळतो त्यात. रताळ्यात तसा होतो का? बघायला हवं करून.
अशाच केळ्याच्याही छान होतात पुर्या. अंमळ जास्त पिकली असतील तेव्हा गर मॅश करून त्यात पिठं आणि चवीपुरता गूळ / साखर घालून.
सिंडरेला, उकडलेल्या रताळ्याच्या साली काधणे सोपे जाते (कच्च्यापेक्षा) असे मला वाटते. गर कोमट असताना गूळ घातला तर नीत विरघळेल पण घार्या किंचित कडक होतील. तेलावर भाजायला हरकत नाही.
मी तळलेल्याचे आणि भाजलेल्याचे फोटो टाकलेत. दोन्ही घार्या मस्त लागतात पण मला भाजलेली जास्त आवडली.
स्वाती, अगं हो भोपळ्याच्या अशाच करतात पण मला रताळ्याच्या जास्त आवडतात. तू म्हणतेस तशा केळ्याच्या चपात्या केल्यात पुर्या नाही.
साल काढुनच उकडली रताळी तर चालेल का ? गर गरम/कोमट असताना गूळ घातला तर चालेल का ? तळण्या ऐवजी थोड्या तेलावर भाजले तर चालेल का ? (गुळाचे पदार्थ म्हणजे मला कापरं भरतं
)