मातृदिनानिमित्त 'आई', 'मातृत्व' या विषयाशी संबंधित स्वतः काढलेली प्रकाशचित्रे, रेखाटने पोस्ट करण्यासाठी हा धागा-
मातृदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेछ्या....
आम्हि नंदिहिल वर फिरयला गेलो होतो.तिथे रस्त्याकडेला खुप माकडे बसलि होती.फोटो काढ्ण्यासाठी गाडी थांबवल्यावर सर्व माकडे बावरली आणि त्यातल्या आयांनी पटकन पिले आपल्या पोटाशी घेतली.....
सर्व मायबोली मैत्रिणींना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हे आज अथक परिश्रमांनंतर बनवलेलं शुभेच्छापत्र!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अरु, भेटकार्ड छानच झालय गं
थॅन्क्स लाजो! अगं मी नुकतीच ते फोटोशॉप वापरायचे प्रयोग करु लागले आहे....त्यामुळे अगदी घामटं निघालं हा हा हा....!!!!
तू काढलेले फोटोज सुध्दा एकदम इफेक्टिव्ह!
अरुंधती मस्त! धन्यवाद! तुलाही बेलेटेड मातृदिनाच्या शुभेच्छा.
Buy Marathi Books online
मातृदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेछ्या....
आम्हि नंदिहिल वर फिरयला गेलो होतो.तिथे रस्त्याकडेला खुप माकडे बसलि होती.फोटो काढ्ण्यासाठी गाडी थांबवल्यावर सर्व माकडे बावरली आणि त्यातल्या आयांनी पटकन पिले आपल्या पोटाशी घेतली.....
सर्व मायबोली मैत्रिणींना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हे आज अथक परिश्रमांनंतर
बनवलेलं शुभेच्छापत्र!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अरु, भेटकार्ड छानच झालय गं
थॅन्क्स लाजो! अगं मी नुकतीच ते फोटोशॉप वापरायचे प्रयोग करु लागले आहे....त्यामुळे अगदी घामटं निघालं
हा हा हा....!!!!
तू काढलेले फोटोज सुध्दा एकदम इफेक्टिव्ह!
अरुंधती
मस्त! धन्यवाद! तुलाही बेलेटेड मातृदिनाच्या शुभेच्छा.