दापोली

दापोलीचे मायबोलीकर


दापोलीच्या समस्त मायबोलीकर जनान्चे नविन अड्ड्यावर स्वागत! स्मित



मी पण आले.... लिंबुभाव!



ए गाववाले, सुट्टी केव्हापासून घेणार????
नन्तर आम्हाला विसरणार तर नाहीना????
तुमच्या "ह्यान्ना" घेवुन जीटीजी ला जा! स्मित ते काय अस्त ना वर्षा की फर्षाविहार, त्याला जा! हाहा
मज्जा करा! स्मित
मी पोराला बहुतेक दापोलिला पाठविणार हे! दापोलीत माझा एक मामा अन एक काका अस्तो! स्मित
मामा खुद्द दापोलित तर काका जालगावात! जालगाव म्हणजे कितिकस दूर? हार्डली एखाद दीड किलोमीटरवर! पण कोकणच्या सीमारेषा भारीच आखिव रेखिव बोवा!



नमस्कार, चालेल का मी आलो इथे तर?



आम्ही पण येऊ का?



मी नाही विसरणार...
जालगाव माहित आहे मला! माझ्या पपांची आत्या राहायची तिथे.

सुट्टीला वेळ आहे अजुन. मेल मिळाली का तुम्हाला??



नमस्कार

मी सुद्धा दापोलिची आहे



आपण काही विसरलात तर नाही ना?

T-shirt आणि Cap ची ऑर्डर द्यायची शेवटची तारीख आहे ३ जुलै. त्याच्या आधीच आपापली ऑर्डर नोंदवा बघू. स्मित

धन्यवाद,
टी-शर्ट समिती



नेहमीची येतो मग वर्षाविहार!
वर्षाविहार २००८ लिंक खाली दिली आहे.

http://www.maayboli.com/node/2488