पनवेल

पनवेलचे मायबोलीकर

Submit to kanokani.com

तुमच्या विपुत लिवलय बघा

अरे पनवेलही आहे माहीत नव्हते...... ...

हाय स्मित

हाय्मेधा,,कशी आहेस??? तुझे काम काल केले स्मित

धन्स ग साधना स्मित
मी मजेत.. तू कशी आहेस? लेक आली का घरी?

हाय पनवेलकर्स,
कसे आहात सगळे?
मी ही नवीन पनवेल मध्ये रहातो,

हाय!
पन तुमच नाव काय आहे? एश की अनन्या?

अरे वा पनवेल मी आजच बघते.

अ‍ॅश

ह्म्म्म्म्म

(पण मग अनन्या कोण आहे? डोळा मारा )

हाय सगळे.. मजेत असालच...

हो आम्ही सर्व मजेत.....

हाय पनवेलकर्स,
कुठे आहात सगळे?

इथेच स्मित

हाय पनवेलकर्स,
तुमच्या पैकी किती जण गेल्या वर्षीच्या मायबोली वर्षाविहारला गेले होते?

अ ओ, आता काय करायचं

Vavi-2010_Rikshaw.jpg

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

http://www.maayboli.com/node/16976

नमस्कार! कसे आहात सगळे?
पनवेल फेस्टिवल कधी असतो काही माहीती आहे का कुणाकडे?

ad - 24.6.jpg

अभिनव
रिक्षाच्या फोटो खाली २ लिंक दिल्या आहेत, त्यातली २ री लिंक बघ....

अ‍ॅश अनन्या ओके

पनवेल पण आहे वाटत? मी आज पाहील !!!
अरे पण सगळे कुठे गेले ? ईथे तर कोणीच नाही !!!
अरेरे

नमस्ते सुनिता ताई!

अभि_नव,
माझं माहेर पनवेलच आहे. स्मित