गुलाब

माझ्या बागेतील गुलाबाची फुलं/कळ्या..

याच फुलाचा कळी असताना फोटो काढला होता. तो मिळाला आत्ता.

पूर्ण उमलल्यावर असे दिसत होते..

Submit to kanokani.com

मस्तच स्मित

गुलाबाच्या पिवळ्या व केशर-गुलाबी रंगाच्या छटा फार मोहक आहेत!

सुरेख. इथे का ग?

धन्यवाद.. पहिल्यांदाच झाडं आणून ती नीट वाढवता येणं जमतंय.. त्यामुळे फार अप्रुप आहे! स्मित
आर्च, अमेरिकेतले का? असं विचारतीयेस का? तसं असेल तर हो..

बस्के कसले भारी आहेत गुलाब. कुठुन घेतेस रोप्ं ?

सही.. स्मित

मिनी, होम डेपो गं.

मस्त आहेत फोटो स्मित

मस्त स्मित

सुंदर!

मस्त!!

मस्तच आहेत गुलाब.
खोटं वाटेल, पण माझ्या बघण्यातील सर्वोत्तम गुलाब, पूर्व आफ्रिकेतील, केनयात होते.
रंग, आकार सगळेच मस्त.

वा वा वाह ! दुसरा फोटो एकदम अल्टी !

गुलाब फार सुन्दर्,त्याचि नीगा कशि राखता? तुमच्याकदे अजुन कोनति फुले आहेत?

आईगं!काय शेड आहे.. मला प्रचंड आवडतो हा सोनसळी / केशरट पिवळा रंग.. याची साडी हवी. फिदीफिदी

थँक्यु सर्वांना!
नीता, खरं तर मी पाणी घालण्याव्यतिरिक्त काही केलं नाहीये अजुन. खत आणायचंय आज उद्यात. बहुधा कॅलिफॉर्नियात काही न करता गुलाब चांगले उगवत असावेत.. स्मित

मस्तय गुलाब आणि त्याचे फोटॉ स्मित

आहा! काय रंग आहे!

छान.

तिसरा फोटो मस्त !

याची साडी हवी>>> अगदी. अगदी.
बस्के- सुंदर रंग आहे गं .

सुंदर!!

शेवटच्या फोटोतील पूर्ण उमललेल्या गुलाबाची रंगछटा खास आहे एकदम स्मित बाकी फोटो सगळेच मस्त !

सही फोटो , शेवटुन दुसरा तर मस्तच !

भारीच की!
दुसरा खूप आवडला! स्मित

परत एकदा धन्यवाद! स्मित

रंग मस्त आहे फुलाचा. मी झब्बू देणार आहे.

सुन्दर!!

सुंदर आहेत फुलं. रंग छान आहे.

कळीचा फोटो मिळाला, तो अ‍ॅड केलाय आत्ता.