सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

२४ एप्रिल - तेंडल्याचा वाढदिवस

त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Submit to kanokani.com

आपल्या लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... त्याने अजुन उत्तमोत्तम खेळ्या कराव्यात आणि त्याला वाटेल तोपर्यंत क्रिकेटचा आनंद लुटत रहावे ही सदिच्छा.. त्याची अपूर्ण राहिलेली त्याच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांचा जागतीक चषक भारताने जिंकण्याची ईच्छा पुढील वर्षी पूर्ण होवो आणि त्यात सचिनच्या उत्तम खेळ्यांचा मुख्य वाटा असो ही देवाकडे प्रार्थना स्मित

तथास्तु! स्मित

वाढदिवसाच्या शुभेच्छा! १२ वर्षांपूर्वीचा तो वाढदिवस अजूनही लक्षात आहे.

आता किमान पुढच्या एका वर्षात आयपीएल २०१०, (किमान) ३ कसोटी शतके, ४-५ वन डे मधे आणि वर्ल्ड कप. पुढचे नंतर बघू. आणि सध्याच्या आयपीएल शी नेहमीप्रमाणे फक्त खेळण्यातच सहभाग असावा अशी अपेक्षा.

तो डावीकडचा युवराज सारखा दिसणारा कोण आहे?

शैलजांचा प्रतिसाद कॉपी पेस्ट स्मित

साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! स्मित

हॅप्पी बड्डे सचिन!! स्मित

मयुरेशच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.

sachin.JPG

हॅप्पी बड्डे सचिन!! स्मित

तो डावीकडचा युवराज सारखा दिसणारा कोण आहे?>> तो युवराज सिंगच आहे रे बाबा. मागच्या वर्षी साऊथ आफ्रिकेमध आयपीएलच्या दरम्यान नीताभाभीनी सचिनचा वाढदिवस केलेला होता तो फोटू आहे. स्मित युवराजच्या पाठी जाडा दिसतोय. तो माझा एक्स बॉस आहे फिदीफिदी

आणी हो हे राह्यलंच की...

सच्चिन.... सच्चिन... सच्चिन....

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा सच्चू!
खूप खूप खेळ. तुझ्या (आणि आमच्या चाहत्यांच्या) मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊदे स्मित

प्रिय सचिन,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

चौव्विस्स काय? म्हणजे सहा आकडा आला
माझा पण सहाच येतो! फिदीफिदी
६, १५ & २४ तारखेची माणसे..... लोकप्रिय अस्तात म्हणे.... असुद्यात असुद्यात!
लिम्बूभाव, तुम्च्यावरच प्रेम यस्जीरोडवरुन आख्खा मायबोलीभर उतू गेलय ते बघा आधी! खो खो
तर असो!
सचिनला वाढदिअसाच्या हार्दीक शुभेच्छा स्मित

हॅप्पी बड्डे सचिन cricket.png

शुभेच्छा