नमस्कार मन्डळी,
मी ह्युस्टन मधे रुम शोधतीये..येत्या सोमवार पासुन.
If you have any pointers for the same (sites, person's having accomodation) please share with me at supriya.karagave@gmail.com
Thanks.
P.S. :- Marathi made type karana awaghad jatay.. pahilyanda maayboli use karat asalyamule.



हा धागा टेक्सास ग्रूपमधे हलवला आहे.
सुलेखा.कॉम वर बघितले का?
हो. पाहिला.
पण मी first time travel करत असल्यामुळे थोडा doubt वाटतोय.
plz let me know if anyone has any idea for accommodation available.
I am in real need.
युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टन मधे प्रचंड संख्येने देसी विद्यार्थी आहेत आणी दरवर्षी नवीन येतात. त्यांना संपर्क करुन विचारता येईल कोणी रुममेट शोधत असेल तर. संपर्कासाठी वेबसाईट
काही माहीती हवी असेल तर जरुर सांगा, मी ह्युस्टनमधेच राहतो.
मंदार, धन्यवाद.
माझी सोय झालीये आता....
admins,
hee post band kashi karata yeil ?