म्हातारीचा बुट

Submitted by पाटील on 28 March, 2008 - 12:14

mhaataricha_boot.jpg

माझ्या एका जुन्या फोटोच्या रेफरन्सने हे चित्र काढलेय.

गुलमोहर: 

अजय, अगदी शाळेच्या सहलीची आठवण आली. त्यावेळी अगदी अस्सा होता हा बूट.
आता मात्र सगळी रया गेलीय.

विहार लेक वरची पवनचक्कि, पण अशीच. अजून फिरतेय, मनात.

हा बराच जुना फोटो होता त्यावरुन काढलय पण मधे रिनोवेशन केल्यानंतर पाहिला नाहिये.
विहार लेक जवळ्चे आंबेडकर गार्डन फोटो काढायला उत्तम जागा पण तिथे फोटो काढायला बंदी Sad

अगदी अस्सा आहे म्हातारीचा बुट.
खुप छान आणि खुप धन्सं अजै!

तो फोटोही बघु दे ना.. , माझ्या फंटसी वर्ल्ड मधली ही एक वास्तु.. मस्तय..