मिनोती, ही मुगाची डाळ पिवळी की हिरवी सालीसकट?
मी हल्ली हिरव्या सालीसकट मुगडाळीची आमटी जेवण स्कीप करुन सूपसारखी पिते.
नेहमीची फोडणी करुन लाल सुक्या मिरच्या,ठेचलेला लसूण. कढीपत्ता परतून त्यावर धुतलेली मुगडाळ परतायची. पाणी घालून, झाकण घालून शिजत ठेवायची. शिजत आली की गोडा मसाला, गूळ, कोथिंबीर,मीठ, आमसुलं घालून गरम गरम ओरपायची.
छान आणि सोपे वरण. मला वाटते मूग आणि मसूर या डाळी, बाहेरही शिजतील.
मी एका राजस्थानी कुटुंबात, अशी आमटी, हरभर्याचा पाला घातलेली खाल्ली होती. त्यात हरभर्याच्या पाल्याचे, मुगडाळ घालून केलेले गोळे घातले होते. त्यातही अर्धे तळून आणि अर्धे या डाळीतच शिजवलेले होते.
>>हरभर्याचा पाला घातलेली खाल्ली होती. त्यात हरभर्याच्या पाल्याचे, मुगडाळ घालून केलेले गोळे घातले होते. त्यातही अर्धे तळून आणि अर्धे या डाळीतच शिजवलेले
अहा, सुंदर च झाली असणार... करून पहायला हरकत नाही.. धन्यवाद दिनेशदा...
ज्यांना तूर डाळीने पित्त होते त्यांना हे वरण बेस्ट. साबा नेहमी हेच खातात. ८१ वर्शी तब्येत खणखणित आहे १ हार्ट अटॅक नंतरही. त्या सांगतात. त्यांची फोडणी ही कमी असते. मूग डाळ किती मऊ शिजते नाही का?
मिनोती, बर्याच दिवसांनी ...
मस्त रेसिपी दिलिस. मी ही आजकाल तूरडाळ पुर्ण बंद करून मूग डाळंच खाते. फारच कंटाळा (येत नाही खरंतर कधी) आला तर ३:१ या प्रमाणे मूगडाळ आणि तूरडाळ मिक्स करून वरण करते. अतिशय पौष्टीक आणि सात्विक लागते.
पित्ताचा त्रास असलेल्यांनी तर हमखास तूरडाळ टाळाविच.
ही पण मस्त रेसिपी. साधीच पण चविष्ट !
मिनोती, ही मुगाची डाळ पिवळी की हिरवी सालीसकट?
मी हल्ली हिरव्या सालीसकट मुगडाळीची आमटी जेवण स्कीप करुन सूपसारखी पिते.
नेहमीची फोडणी करुन लाल सुक्या मिरच्या,ठेचलेला लसूण. कढीपत्ता परतून त्यावर धुतलेली मुगडाळ परतायची. पाणी घालून, झाकण घालून शिजत ठेवायची. शिजत आली की गोडा मसाला, गूळ, कोथिंबीर,मीठ, आमसुलं घालून गरम गरम ओरपायची.
सायो, अग मी दोन्ही प्रकारच्या डाळी वापरुन करते. सालीसकट असते ती जास्त चवदार लागते असे वाटते मला.
तुझ्या स्टाईलने करेन आज-उद्यात.
छान आणि सोपे वरण. मला वाटते मूग आणि मसूर या डाळी, बाहेरही शिजतील.
मी एका राजस्थानी कुटुंबात, अशी आमटी, हरभर्याचा पाला घातलेली खाल्ली होती. त्यात हरभर्याच्या पाल्याचे, मुगडाळ घालून केलेले गोळे घातले होते. त्यातही अर्धे तळून आणि अर्धे या डाळीतच शिजवलेले होते.
मिनोती, ह्यात तेलाऐवजी लोणी वापरून बघ आणि त्याचा जो सुंदर स्वाद येतो तो अनुभवूनच पहा! यम्म्म्म्म!
>>हरभर्याचा पाला घातलेली खाल्ली होती. त्यात हरभर्याच्या पाल्याचे, मुगडाळ घालून केलेले गोळे घातले होते. त्यातही अर्धे तळून आणि अर्धे या डाळीतच शिजवलेले
अहा, सुंदर च झाली असणार... करून पहायला हरकत नाही.. धन्यवाद दिनेशदा...
ज्यांना तूर डाळीने पित्त होते त्यांना हे वरण बेस्ट. साबा नेहमी हेच खातात. ८१ वर्शी तब्येत खणखणित आहे १ हार्ट अटॅक नंतरही. त्या सांगतात. त्यांची फोडणी ही कमी असते. मूग डाळ किती मऊ शिजते नाही का?
मिनोती, बर्याच दिवसांनी ...
मस्त रेसिपी दिलिस. मी ही आजकाल तूरडाळ पुर्ण बंद करून मूग डाळंच खाते. फारच कंटाळा (येत नाही खरंतर कधी) आला तर ३:१ या प्रमाणे मूगडाळ आणि तूरडाळ मिक्स करून वरण करते. अतिशय पौष्टीक आणि सात्विक लागते.
पित्ताचा त्रास असलेल्यांनी तर हमखास तूरडाळ टाळाविच.
बाय द वे, वरणाचा फोटो टाक ना..