का गं आई चांदोमामा असतो गोरा गोरापान शुभ्र ढगांच्या फेसात तो आंघोळ करतो छान
उंच उंच ढगात त्याचा बाथटब असतो दिवसभर शुभ्र फेसात आंघोळ करत बसतो
त्याची झाली आंघोळ की ढग काळे काळे होतात भराभर पाणी ओतुन चांदण्या त्यांना धुतात
पाऊस पडुन गेला की कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं मग चांदण पण पावडर लावुन छान छान नटतं.
-सत्यजित
काय सध्या बालगीतांचा जोर आहे एकदम झक्कास हीपण
छान ! एकदम मस्त !!
>>त्याची झाली आंघोळ की ढग काळे काळे होतात भराभर पाणी ओतुन चांदण्या त्यांना धुतात
एकदम गोड!
काय सध्या बालगीतांचा जोर आहे एकदम
झक्कास हीपण
छान ! एकदम मस्त !!
>>त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात
पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.
एकदम गोड!