निळा पोषाख घातला म्हणुन काय झाले ... शेपुट वाकडे ते वाकडेच
तळटीपः हे प्रकाशचित्र मी काढले नाही तसेच, ह्या प्रकाशचित्राशी माझा संबंध नाही. मला हे ईमेल मधुन कुणीतरी पाठवले आहे. ... स्पष्ट केलेले बरे ..नाहीतर उगाच चोरीचा आळ यायचा
काय MG बर्याच दिवसांनी आता गायब न होता अजून फोटू यु द्या !!
काय MG बर्याच दिवसांनी
आता गायब न होता अजून फोटू यु द्या !!