इवलेसे रोप - प्रवेशिका २ (अंकिता)

माझी आवडती मैत्रिण
नाव: क्रिती अय्यर
वयः ७ वर्ष

Kriti-Maayboli_nibandh_Feb2010.gif

Submit to kanokani.com

शाब्बास क्रिती. एवढं लिहायच म्हणजे सोप्पं काम नाही. गुड जॉब.
झेंगा म्हणजे काय ?

व्वा! सुन्दर स्मित

सुंदर अक्षर क्रिती. शाब्बास

झेंगा म्हणजे? क्रिती मस्त स्मित

गुड जॉब क्रिती! किती छान लिहिलयस!

मस्त लिहिलंय्स क्रिती स्मित
झेंगा म्हणजे काहितरी धमाल फन्डू खेळ असला पाहिजे स्मित हो ना ?

गुड जॉब क्रिती. स्मित मस्त आहे तुझ अक्षर.

व्वाव ! कसलं सुंदर लिहिलयं ! आवडेश ! स्मित

सुंदर. अक्षर अतिशय छान आहे.

क्रिती आता झेंगा म्हणजे काय हे आम्हाला समजुन सांगायला तुला पुन्हा मराठीत लिहायला हवय! मस्त लिहीलाय निबंध. स्मित

गोड लिहीलंय. अक्षर छान आहे.

खुपच छान क्रिती....

किती नेटकं अक्षर आहे. फारच छान!

'कधी रोबो बनवते कधी विदूषक.. ' स्मित
छान आहे तुझी मैत्रीण अंकिता. 'झेंगा' कसा खेळायचा ते सांग आम्हाला पण. लाकडी ब्लॉक्सचा जेंगा का?

कित्ती छान लिहीलयस तू क्रिती. तू आणि तुझी मैत्रीण हेतवी खूप आवडलात आम्हाला. मला आणि माझ्या मैत्रीणीला झेंगा खेळता येत नाही, आम्हाला खेळायला शिकवशील का?

गोड स्मित अक्षर खूप छान आहे तुझं क्रिती.

मस्तय अक्षर. मलापण झेंगा (म्हणजे कय?) खेळायला आवडेल.

छान. तुझ नाव, कृती आहे का?

स्मित

झेगा म्हणजे लाकडी ठोकळ्यानी टॉवर करायचा आणि एकेक ठोकळा टॉवर न पाडता हळुच काढायचा. ज्याच्या हातून टॉवर पडेल तो हरला.

किती वळणदार सुरेख अक्षर आहे आणि मजकूरही किती सहज भाषेत लिहिला आहे. खूप छान !