बोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी)

नाव: ओम सिनकर
वय: २ वर्ष ११ महिने
राहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA
गाणं: चांदोबा चांदोबा

Submit to kanokani.com

स्मित छानच

आवाज गोड आहे ओमचा आणि ओमच्या आईचा. स्मित

बाळांची चांदोबा चांदोबा गाणी फारच मस्त झालीत.

हाहा मस्त... मृ ला मोदक

बाळांची गाणी गोड आहेत.
करवंदी.. हं.. हाहा
शेवटची ओळ म्हण म्हटल्यावर पहिल्यापासून सुरुवात. स्मित

सुरेख. किती गोड आहे बाळाचा आणि आईचा आवाज. स्मित
पहिल्यापासून सुरुवात >> खो खो

मस्तच स्मित

एवढ्या एवढ्याश्या पिल्लांकडन हे रेकॉर्ड करून घेणा-या आयांचच कौतुक कराव आता स्मित
मस्तच जमलंय.

हाहा
हसतोय यासाठी की त्या बालकास, या दुहेरी भाषा शिकण्याचा/बोलण्याचा काही ताण जाणवतो आहे का? तर अजिब्बात नाही!
जो काय ताणतणाव, तो आयेच्या स्वरात दिस्तोय(ऐकु येतोय) पोर मात्र इमानेइतबारे इश्वरदत्त उच्चारान्ची जीभेची देणगी व्यवस्थित प्रयत्नपूर्वक वापरतय! स्मित ग्रेट स्मित
मूल अन पालक, दोघान्ना सलाम स्मित

मस्त खूप छान, आईचा आणि बाळाचा आवाज खूप गोड

गोड म्हटलंय स्मित

मस्त ! आवडलं ! स्मित

गुड जॉब! स्मित

स्मित

छान स्मित

छान!! स्मित

एकदम गोड स्मित. अरुषचा विडीओ पाहील्या पासुन या सगळ्या गोंडस मुलांचे हावभाव पण पहावेसे वाटतायत. स्मित

मस्तच...

मस्त

आईचा आणि ओमचा आवाज खूप गोड! स्मित

प्रचन्ड गोड

सर्वांना धन्यवाद! (उशीर झालाय जरा, फिर भी...)

खूप गोड!!!