आईनी किती छान पत्र लिहिले आहे खरचं. प्रत्येकाने वाचावेचं असे. मला माहिती नव्हते अलंकारामागचे हे सर्व उद्देश ते या निमित्त्ताने कळले. भाषा सुंदर साधी सरळ मनस्वी आहे अगदी! आईला माझा नमस्कार कळवं.. आणि हो तुझे पोष्ट इथे वाचताना तू किती संस्कारीत आहेस हे वारंवार जाणवते.
"कितीही शिकलं सवरलं तरी संस्कारांची शिदोरी बरोबर लागतेच आणि ती कधीच वाया जात नाही" - या सुभाषितासाठी त्रिवार वंदन ... पुढच्या कैक पिढ्यांसाठी मार्गदर्शक पत्र. खुप आवडलं
वा.. काय सुंदर पत्र आहे.
हे पत्र जरी तुमच्या आईने तुम्हाला लिहले असले तरी ते ईथे प्रकाशित करून असे वाटते, की त्या सर्वांनाच सांगताहेत.
खरच खुप छान पत्र..
खुपच छान. सगळ्यांची च पत्र खुप छान आहेत.पत्र वाचताना अगदी आपल्या ओळखीच्यांची च पत्र वाचतोय अस वाटतय. हे पत्र वाचताना तर अगदी आपल्याला आपली आई च सांगतेय अस वाटल असेल सगळ्यांना. हो ना...
बस्के,
आईनी किती छान पत्र लिहिले आहे खरचं. प्रत्येकाने वाचावेचं असे. मला माहिती नव्हते अलंकारामागचे हे सर्व उद्देश ते या निमित्त्ताने कळले. भाषा सुंदर साधी सरळ मनस्वी आहे अगदी! आईला माझा नमस्कार कळवं.. आणि हो तुझे पोष्ट इथे वाचताना तू किती संस्कारीत आहेस हे वारंवार जाणवते.
धन्यवाद!
"कितीही शिकलं सवरलं तरी संस्कारांची शिदोरी बरोबर लागतेच आणि ती कधीच वाया जात नाही" - या सुभाषितासाठी त्रिवार वंदन ... पुढच्या कैक पिढ्यांसाठी मार्गदर्शक पत्र.
खुप आवडलं
आवडलं पत्र.
खुपच सुंदर पत्र..आईची माया आगदी शब्दा शब्दातुन जाणवते..
किती सुंदर पत्र !!!!
खूप सुंदर पत्र
खूप सुरेख आहे पत्र
वाह रे वाह! कस्ल्या भारी मजकुराच पत्र आहे!
ग्रेट!
बस्के, तुमच्या मातोश्रीन्ना या मजकुराबद्दल शि.सा.न. कळवा माझा
खूपच सुरेख पत्र. कुठेही उपदेशाचा सूर नाही, पण मायेने सगळं किती छान समजावून सांगितलंय.
छान पत्र आहे. ते सप्तपदींच्या पावलांचे वाक्य आवडले.
सुंदर.. अगदी मला माझ्या आईची आठवण आली.....
वा.. काय सुंदर पत्र आहे.
हे पत्र जरी तुमच्या आईने तुम्हाला लिहले असले तरी ते ईथे प्रकाशित करून असे वाटते, की त्या सर्वांनाच सांगताहेत.
खरच खुप छान पत्र..
आईग्गं! बस्के रडली असशील ना हे पत्र वाचून? आय नो!
फार फार सुरेख समंजस पत्र लिहिलंय गं.. आयुष्यभर जपून ठेवावं असं!
>>कुठेही उपदेशाचा सूर नाही, पण मायेने सगळं किती छान समजावून सांगितलंय.>>
अगदी अगदी! खूप छान आहे पत्र...
अप्रतिम! हलकं फुलकं तरीही भावनांनी ओथंबलेलं पत्र!
कस्ल जबरी पत्र आहे हे.
मस्तच. आवडल.
किती प्रेमाने लिहीलय.
सुंदर पत्र! मला त्यांच्या अक्शरात्पण आईच्या मायेची उब जाणवते आहे. बस्के आईना माझा नमस्कार कळव हं नक्की!
खुपच छान लिहिलंय
पत्रातली प्रत्येक ओळ आवडली. खुपच छान आहे.
मला या पत्रातली ओळ न ओळ आवडली. आईची माया अगदी ओसंडून वाहतेय प्रत्येक शब्दांत. सुंदर.
फार आवडलं पत्र.
फार फार सुंदर पत्र लिहिलय तुझ्या आईने. सगळ्याच आयांचे (?) विचार असताते हे, पण पत्रात अगदी छान मांडलेत काकूंनी
.
बस्के, मस्त आहे ग आईच पत्र
खुपच छान. सगळ्यांची च पत्र खुप छान आहेत.पत्र वाचताना अगदी आपल्या ओळखीच्यांची च पत्र वाचतोय अस वाटतय.
हे पत्र वाचताना तर अगदी आपल्याला आपली आई च सांगतेय अस वाटल असेल सगळ्यांना. हो ना...
बस्के, छान पत्र आहे गं.
'तीन म्हातारे करकरीत तीन्हीसांजेला..' हा भाग वाचवेना अगदी.
आय जस्ट लव्ह्ड इट!
बेश्ट...एकदम सही!!
मला वाटलं माझी आईच सांगतेय...
खूप सूंदर!