सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६ब (बासुरी)

दुसरी प्रवेशिका वडिलांना पत्र ( बाबांस पत्र).

-बासुरी

basuri2_1.jpg

basuri2_2.jpg

Submit to kanokani.com

छान लिहिलेय.... इतके हृदयस्पर्शी लिहिलेय, अगदी साने गुरूजींच्या गोष्टीत असायचे तसे. एकदम तीच आठवण आली...

बाबा नक्कीच निदान भेटायला म्हणुन तरी आले असणार हे पत्र वाचुन..... मी असते तर तशीच धावत सुटले असते...

मस्त पत्र. सुंदर अक्षर. स्मित

हम्म, चान्गले लिहीलय स्मित
पण ते आले नसावेत! आले का ते?

[एकटेपणाला घाबरतो ते तुम्ही आम्ही, कायम सोबतीची सवय झालेले.
पण ज्यान्नी आपल्या उमेदीत एकट्याने बाहेरिल प्रतिकुल परिस्थितीशी "झगडत" आयुष्य निभावलेले असते, त्यान्ना बहुधा नव्या पिढीचे संसार भातुकलिसारखे तरी वाटत असतील किन्वा ज्याच त्यालाच निभाऊदे, तेच योग्य, असे वाटत असेल.
हे आपले माझे स्वैर चिन्तन बरका! प्रत्यक्षात त्यान्नाच विचारली पाहिजे त्यान्ची भुमिका]

सुंदर गं झबे! अक्षरही सुंदर आहे.

झब्बे सुंदर ग! आले का ग मग बाबा?

सुंदर पत्र. खरंच मला पण प्रश्न पडला आले का मग बाबा?

अक्षर काय सुरेख आहे. नि पत्रही तितकेच सुरेख.. हृदयस्पर्शी.. स्मित

पत्र आणि हस्ताक्षर अगदी सुबक आहे.
बाबा आले का?

खूप सुंदर आहे पत्र! हस्ताक्षरही तितकंच छान!

किती छान सरळ, साध्या शब्दांत व्यक्त केल्यात तुमच्या भावना! सुंदर

छान लिहीलय , आउटडोअर्स ला अनुमोदन

खुप आतल मनातल पत्र. बासुरी तू खुप म्हणजे खुपच संवेदनशील आहेस. पण ही संवेदनशीलता कधी कधी मनाला खुप ताण/त्रास देते. जप स्वतःला स्मित

खुपच सुंदर लिहिलं आहेस ग.. अन अक्षरही सुंदर.. खुपच हृदयस्पर्षी.. !!

खूपच सुंदर.

खुप सुंदर

बासुरी, वाचताना ईतक्यांदा डोळे भरुन आले की मी हे पत्र नीट वाचुच शकले नाही!अरेरे

हृदयस्पर्शी पत्र. आले का मग बाबा?

आवडले. प्रेमळ पत्र.

एकदम हृदयस्पर्शी. बाबांबद्दल काळजीने ओथंबणारं पत्र. अक्षरही छान आहे.

बासुरी, तू नेहेमीच छान लिहितेस. तुझ्या पत्रांची वाट सगळे आप्त नेहेमीच पहात असतील. मलापण निबंधसारखा प्रश्ण. तुझ्या इतक्या सुंदर पत्राने बाबांना पाडल का त्या एकटेपणातून बाहेर?

अरे इथेही छान प्रतिसाद!! स्मित खरच खुप बरे वाटले हे प्रतिसाद बघुन..
सगळ्यांचे आभार्..अन हो बाबा आले हे पत्र मिळाल्यावर अगदी लगेच!!!!

खूप छान लिहिलं आहेस बासुरी. आणि पत्र वाचून बाबा आले हे वाचून तर अजूनच छान वाटलं स्मित