अतिशय आवडलं पत्र. साधी भाषा आणि प्रामाणि़क भावना. सुरेख. वाचूनच भावाच्या मनाला उभारी येईल, आणि आपल्या मागे भक्कम आधार आहे ह्या जाणीवेने मन शांत होईल, अशी ताकद आहे ह्या भाषेमध्ये.
खूप मस्त. आवडले. मी पी. एचडी. करत असतांना माझ्या लहान बहीणीने लग्न करायचे ठरवले तेव्हा आमच्यात पण अश्याच प्रकारचा संवाद झाला होता. डिट्टो आमचाच संवाद तू इथे लिहीलास असे वाटले.
झेलम,किती पारदर्शक लिहिलं आहेस. खरंच एखाद्या भाऊ-बहिणीसाठी आदर्श ठरेल असं पत्र आहे हे. आणि बारीकसारीक गोष्टी इतक्या अचूक टिपल्या आहेस की बस्स. खूप आवडलं.
ओह, काल्पनिक एवढं छान आहे, मग खरं असं लिहायची वेळ आली तर ते कसं असेल?
अप्रतिम. अतिशय आवडलं.
अगदी हृद्य पत्र. वाचता वाचता डोळ्यात पाणी आलं.
सुंदर अक्षर आहे झेलम.. प्रामाणिक.
सुन्दर भावना. ते मदतीचं वाक्य लाख मोलाचे आहे.
फार छान पत्र. विषयाशी प्रामाणिक.
मस्त आहे, ताईचं पत्र.
ताईच पत्र .... खरच खुप छान आहे.
अक्षरपण फार सुंदर.
ताईचे पत्र आवडले.
अतिशय आवडलं पत्र. साधी भाषा आणि प्रामाणि़क भावना. सुरेख. वाचूनच भावाच्या मनाला उभारी येईल, आणि आपल्या मागे भक्कम आधार आहे ह्या जाणीवेने मन शांत होईल, अशी ताकद आहे ह्या भाषेमध्ये.
काल्पनीक असलं तरी आवडलं .
फार म्हणजे फार आवडलं..
छान आहे
आवडलं पत्र.
स्पष्ट, स्वच्छ, निर्मळ आहे अगदी.
फार छान पत्र.
छान आहे पत्र - एकदम वेगळा विषय! सहीच!!
सुंदरच - पत्रही आणि अक्षरही!
फार छान. काल्पनिक आहे असं वाटलच नाही.खूप आवडलं.
आवडलं.ताईने भावाला आधारासाठी (भावनिक आणि आर्थिकही ) हात द्यावा हे मनाला भिडले.
खूप मस्त. आवडले. मी पी. एचडी. करत असतांना माझ्या लहान बहीणीने लग्न करायचे ठरवले तेव्हा आमच्यात पण अश्याच प्रकारचा संवाद झाला होता. डिट्टो आमचाच संवाद तू इथे लिहीलास असे वाटले.
व्वा, पत्र खरच उत्तम.
झेलम,किती पारदर्शक लिहिलं आहेस. खरंच एखाद्या भाऊ-बहिणीसाठी आदर्श ठरेल असं पत्र आहे हे. आणि बारीकसारीक गोष्टी इतक्या अचूक टिपल्या आहेस की बस्स. खूप आवडलं.