बोलगाणी - प्रवेशिका ४ (अगो)

बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
पोलीसदादाला सापडलं
बाळ, बाळ कुणाचा ?
मी माझ्या आईचा !

नाव: अरुष
वय : पावणे-तीन वर्षे.

http://www.youtube.com/watch?v=yhCMxgkWwYE

Submit to kanokani.com

किती गोड! एक्स्प्रेशन्स तर भारीच!
'एक पिल्लू हलूलं, पोलिदादाला सापल' स्मित

'मी माझ्या आईचा' म्हणताता कस्सला आनंद झाला त्याला स्मित सो स्वीट!!!! स्मित

क्युट स्मित

कसलं गोड आहे अगो तुझं पिल्लू.. गाणं एकदम भारी म्हटलंय.

बा..बा केणाचा? हाहा

दोन गोड पाप्या घे त्याच्या माझ्या म्हणून स्मित

खरंच 'सो स्वीट!!!!' स्मित

काय गोड म्हंटलय! माझ्या मुलालापण आवडलं. स्मित

किती गोड आहे. शेवटी कसा आनंद झाला आहे. वा.

एकदम छान .

मी माझ्या आईचा स्मित एकदम गोड.

मस्तच. हावभाव पण छान.

मस्त , आवडल स्मित
कसले मस्त हाव भाव आहेत.

किती क्युट.. मस्त म्हणलय.

एकदम मस्त. कसले मस्त हावभावांसकट म्हणलय. स्मित

शो श्वीट........!! मस्त गं !!

मस्त म्हण्टलय अगो... बोबडे बोल खूप आवडले. स्मित

मस्त!! स्मित

मस्त गाणं आणि अ‍ॅक्टिन्ग. स्मित
आई समोर उभी होती वाटतं, गाणं संपल्यावर लगेच झेप घेतली आहे.

फारच गोडुलं! खूप छान म्हंटलंय!

>>>मी माझ्या आईचा !
असं म्हणून आईच्या कुशीत शिरायची कित्ती घाई! स्मित

झकास! स्मित

किती गोंडस पिल्लु आहे.

गोड!!! स्मित

काय गोड आहे पिल्लू.. मस्त अगदी हावभावासकट..

"शंपं"वाला व्हिडिओ आठवला स्मित

मी माझ्या आईचा बेस्ट स्मित

किती छान हावभाव, एकदम गोड.

गोड म्हटलंय अगदी. क्यूट स्मित

किती गोड म्हटलंय गं.. प्रत्येक ओळीला वेगळे हावभाव केले आहेत.

छान हावभाव, एकदम गोड म्हन्टलय.

एकदम गोड !! स्मित

कसल गोड पिल्लु आणि म्हटलयहि छान..
आजची चारहि गाणी ईतक्यांदा परत परत बघितलेयत मी आणि लेकाने. बहुतेक त्याची सगळी पाठ पण झाली असतील स्मित

खूप गोड अरुष आणि गाणं दोन्ही स्मित

अगो खुप गोड आणि छान बोबडे आहे हं. स्मित