जुन्या मायबोलीवरून.... आमचे जीवन, म्हणजे जीव न

फार फार वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ च्या डिसेंबर महिन्यात , म्हणजे हितगुज वगैरे चालू होण्याच्याही अगोदर, मायबोलीवर माझी "आमचे जीवन, म्हणजे जीव न" नावाची व्यंगचित्रमालिका प्रसिद्ध झाली होती. दर महिन्याला एक अशी सहा महिने ही मालिका चालली. तीच चित्रे जुन्या मायबोलीवरून नवीन मायबोलीत आणायला आत्ता वेळ मिळतोय. जुन्या मेंब्रांना कदाचित तोच तोच पणा जाणवेल त्याबद्दल क्षमस्व. (काय करू नवीन व्यंगचित्रे परत झालीच नाही हो !)

kille_caption.gif
kille_bio1.gif

kille_bio2.gif

kille_bio3.gif

prvs_jeevan.gif

डिसेंबर १९९६
dec96.gif

जानेवारी १९९७
jan97.gif

फेब्रुवारी १९९७
feb97.gif

( मालिका संपल्यावर, मायबोलीच्या शुभेच्छापत्रांमधे या सगळ्या व्यंगचित्रांचा समावेश झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी १९९८ च्या फेब्रूवारीत व्हॅलेंनटाईन डे ला हे व्यंगचित्र सगळ्यात जास्त वेळेला पाठवले गेले म्हणे !)

मार्च १९९७
mar97.gif

एप्रिल १९९७
apr97.gif

मे १९९७
may97.gif

जून १९९७
jun97.gif

नंतर अ‍ॅडमीनकडून कळाले की त्यांना ही "व्यंगचित्रमालिका आवडल्याच्या" आणि "अशी अभद्र चित्रं मायबोलीच्या मुखपृष्ठावर शोभत नाही, काढून टाका" अशा भरपूर ईमेल्स आल्या. हितगुजवर पूर्वी V&C मधे आणि आता चालू घडामोडीमधे चालतं त्याची ही बहुदा नांदी असावी.
kille_sm0.gif

Submit to kanokani.com

हो ना, त्या टा आणि टा ला टाटा करा पाहू. स्मित
लै भारी . लै हसले. यु मेड माय डे.
तेव्हाच्या अ‍ॅडमिनांनी वाचकांच्या पत्रांची धास्तीच घेतली असेल फिदीफिदी

हसून हसून गडबडा लोळण

हाहा

संतोष,
लिहो यार. खुप जुन्या गोष्टी आठवल्या भौ.
'मला न कळलेले मायबोलीकर' .. स्मित
पुन्हा सुरु कर रे..

मस्त. व्यंगचित्र, सुरूवातीचे लेखन सगळच एकदम सही.

आधी पाहिले होते , आता पण तेवढीच मजा आली .नवीन असतील तर ती पण टाका . हाहा

सही !! हसून हसून गडबडा लोळण

अरे वा!!! भन्नाटच आहेत सगळी व्यंग्चित्रे! अजुन येवु दया दादा!

हाहा हे आधी पाहिलंच नव्हतं. व्यंगचित्राबरोबरच प्रस्तावनाही मस्त.

हाहा ही कधीच पाहिली नव्हती. फार छान!

शॉलेट्ट हसून हसून गडबडा लोळण

हाहा

जबरी आहे स्मित

मस्तच ... परत एकदा आवडली हाहा

टॉप क्लास! लै भारी!

लै भारी स्मित

पहिल्यांदाच बघितली. इंट्रोडक्शन पासून सगळंच अल्टिमेट

त्या ड्रग्जच्या जाहिरातीत काम केल्यापासून स्वतःला अगदी स्टार समजायला लागलाय. आता आम्ही पण मॉडेलींग केलंय स्फोटकांच्या लेबलांसाठी पण ही असली थेरं आम्ही नव्हती हो केली >>>>> फिदीफिदी
सहीच.
अय्या खरोखरचा किल्लेदार. हसून हसून गडबडा लोळण
आमचा किल्लेदाराने अजुन पाहीलेले दिसत नाही. त्यास्नी भवान्यांनी किल्ली दिली की पळत येतो.

स्मित

मस्तच...

इथल्या काही प्रतिक्रिया (सुमारे १५) चुकून डीलीट झाल्या याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

किल्लेदार यांनी २-३ वर्षांपूर्वी गप्पांची पाने (वाहती पाने) यांच्या चाचणीसाठी मदत केली होती. त्यातले काही Settings , चूकून, माझ्याकडून तसेच राहून गेले होते. त्यामुळे किल्लेदार यांनी नवीन लिहलेले कुठलेही पान वाहते होत होते. त्यामुळे जेंव्हा इथल्या प्रतिसादांची संख्या वाढली तसे आपोआप जुने प्रतिसाद वाहून गेले.

ही चूक दुरुस्त केली आहे. Sorry !

मस्तय!!

खूप छान!!

खुपच मजेदार ... स्मित

माझी प्रतिक्रिया वाहून गेलेली दिसतेय म्हणजे! अरेरे
पण संतोषनं इन्ट्रोपासून खालपर्यंत जी काही धम्माल केलीये, ती मात्र तशीच आहे! भन्नाट!

स्मित

धन्यवाद! बर्‍यापैकी लक्षात होती ही चित्रे माझ्या स्मित
खूपच धमाल आहेत.