जयश्री, बघ मी ना नागपुरकरांचा प्रतिनिधी म्हणुन अभिनंदन करतोय.. तुझा आम्हाला कायम अभिमान राहिल.
हे गाण एम पी ३ मधे ऐकायला मिळेल का? शब्दरचना तर एकदम जबरदस्त दिसतेय. उत्सुकतेने वाट पहात आहे.
जयुताई, कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. मायबोलीकर म्हणून तुझा आम्हाला अभिमान वाटतो. निमंत्रण पत्रिका एकदम सुरेख आहे. प्रकाशन सोहळ्याचा खुमासदार वृत्तांत पण येऊ दे मायबोलीवर........
btw अभिजीत राणेचं गाणं बर्याच वर्षांपुर्वी ऐकलं होतं. छान म्हणतो तो. संगीतकार म्हणून पहिल्यांदाच नाव ऐकते आहे.
जयवी, मायबोलिवर कधी कविता गझल लिहित नाहीस तू.. अन चक्क इतका मोठी झेप! वा.. त्रिवार अभिनंदन. यूट्यूब वर टाक एखादे गाणे. पण तुही किती छान गाते. मी अजून तुझे ही माझी मायबोलि' हे गाणे विसरलो नाही.
Submitted by mukund on शुक्र., 03/14/2008 - 02:41.
तुमच्या या अल्बम बद्दल अभिनंदन आणी हा अल्बम खुप यशस्वी होउ देत ही शुभेच्छा!तुमच्या या सोहोळ्यात आम्ही मायबोलिकर शरीराने नाही तरी मनाने जरुर सहभागी आहोत...
Submitted by KishoreMundhe on सोम., 03/17/2008 - 00:03.
'सारे तुझ्यात आहे' ला भरपुर शुभेच्छा. जर्मनीला असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही परंतु शुभेच्छाचा स्विकार करावा.
आमंत्रणाबद्दल आभारी आहोत.
Submitted by dineshvs on गुरु., 03/20/2008 - 09:40.
Preview: New Message
Dineshvs
Thursday, March 20, 2008 - 12:39 pm:
हा आत्ताच जयश्रीच्या सीडीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन येतोय. उदघाटन झाल्याबरोबर पहिल्या दोन सीडीज मी घेतल्या.
कार्यक्रम उत्तम झाला. स्वतः संगीतकार अभिजीत राणे, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत आणि देवकी पंडीत, यानी गायन केले. वैशाली आणि स्वप्निल यानी सीडीचाच साऊंड ट्रॅक वापरुन तर देवकीने उस्फ़ुर्तपणे गायन केले. सीडीतली गाणी उत्तम आहेतच आणि त्याला संगीतसाजही साजेसा चढवला आहे.
उपस्थित सर्वच कलाकारानी या गाण्यांची मुक्तकंठानी प्रशंसा केली.
कार्यक्रमाला संगीतकार अशोक पत्कि देखील उपस्थित होती. जयश्रीने अगदी रेकॉर्डिंग झाल्या दिवसापासून आमंत्रण देऊन ठेवले होते. दोन दिवसांपुर्वी परत फ़ोन करुन आठवण करुन दिली होती. तिच्या अश्या लाघवी स्वभावामूळेच या सोहळ्याला लक्षणीय उपस्थिती होती.
जयश्रीनेच नव्हे तर निवेदकानेदेखील या कार्यक्रमात आपल्या मायबोलि संकेतस्थळाचा वारंवार कृतज्ञतेने उल्लेख केला. खरोखर अभिमान वाटला तिचा.
आता आपल्या सर्वांचे हे कर्त्यव्य आहे कि या सीडी विकत घ्याव्याच. एक नव्हे प्रत्येकि दोन दोन घ्याव्यात, एक आपल्यासाठी आणि एक भेट देण्यासाठी.
देशातील प्रत्येक मायबोलीकराने ती घ्यावीच आणि परदेशातील, मायबोलिकरानी admin ना ती उपलब्ध करुन द्यायाची गळ घालावी.
जयु
मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन
we are proud of you .
मनापासुन इच्छा असुनही येवु शकलो नाही त्यासाठी माफी असावी .
आप ऐसेही चमकती रहो ये हमारी दिलसे दुवा और शुभ कामनाये आपके साथ है हमेशा .
मित्रांनो, 'सारे तुझ्यात आहे'च्या काही सीडीज् जयाने माझ्याकडे ठेवल्या आहेत. ज्यांना त्या विकत घ्यायच्या आहेत त्यांनी पुढल्या एखाद्या जीटीजीच्या वेळी मला सांगा, सीडीची व्यवस्था केली जाईल
Submitted by jayavi on शुक्र., 03/28/2008 - 07:29.
मित्रांनो, तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या वर्षावाने अगदी भरुन आलंय !
आपला मायबोली परिवार....... इतक्या घट्ट वीणीने गुंफलाय ना की प्रत्येक वेळी ती वीण अजून जास्तच भरजरी भासते. नवे लोक मायबोली परिवारात अगदी साखरेसारखे मिसळून जातात आणि जुने लोक त्यांना मनापासून सामावून घेतात. ह्याच प्रोत्साहनामुळे मी आजवर जे काही केलं ते करु शकले. सगळं श्रेय मायबोलीचंच आहे.
तुम्हाला सीडीज पूनम छत्रे, वैभव जोशी आणि सारंग पत्की ह्यांच्याकडे मिळू शकतील.
शिवाय बाजारातही उपल्ब्ध आहेत.
मायबोलीच्या ऑनलाईन खरेदी विभागातही मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर करतो आहोत.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !!
सीडी ऐकल्यानंतर अभिप्राय कळवायला विसरु नका
देवकाका...... टिव्ही वरच्या बातमीची लिंक इथे दिलीत...... त्याबद्दल तुमचेही आभार
अभिनंदन गं पुन्हा एकदा!
कालच तुझी सीडी आली आणि ऐकायला मिळाली. शब्द, चाली आणि गायन सुंदर आहे. मधूनच तुझा आवाज ऐकायला छान वाटलं. 'सारे तुझ्यात आहे', 'ओला वारा' आणि एक लावणीच्या चालीचं विशेष आवडलं.
मनःपुर्वक अभिनंदन!!!
जया, क्या बात है!
अगदी अगदी मनापासून अभिनंदन! हा सोहळा दृष्टं लागण्यापलिकडे सुंदर होवो.... माझ्या शुभेच्छा! आणि विक्री तर काय.... होणारच!
अभिनंदन जयश्री.
जयश्री, बघ मी ना नागपुरकरांचा प्रतिनिधी म्हणुन अभिनंदन करतोय.. तुझा आम्हाला कायम अभिमान राहिल.
हे गाण एम पी ३ मधे ऐकायला मिळेल का? शब्दरचना तर एकदम जबरदस्त दिसतेय. उत्सुकतेने वाट पहात आहे.
मनःपूर्वक अभिनंदन जयश्री!!
क्या बात है! अभिनंदन !
परागकण
अभिनंदन!! .. .. ..
देवकी पंडीत १९ ऐप्रील ला शिकागोला येनार आहेत त्यांचा तुझ्या कडुन ऐक दोन गाणि नक्कीच ऐकता येतील.
परत एकदा अभिनंदन.
जयुताई,
आम्हा दोघांकडून खूप सार्या शुभेच्छा.
स्पर्श चांदण्यांचे... ऐकले. छान वाटले.
जयुताई, कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. मायबोलीकर म्हणून तुझा आम्हाला अभिमान वाटतो. निमंत्रण पत्रिका एकदम सुरेख आहे. प्रकाशन सोहळ्याचा खुमासदार वृत्तांत पण येऊ दे मायबोलीवर........
btw अभिजीत राणेचं गाणं बर्याच वर्षांपुर्वी ऐकलं होतं. छान म्हणतो तो. संगीतकार म्हणून पहिल्यांदाच नाव ऐकते आहे.
खूप खूप अभिनंदन तुझं.. !!!
जयु तुझ कराव तितक कौतुक ,अभीनंदन थोड आहे.
परत परत अभीनंदन[:)]
तहे दिल से शुक्रिया दोस्तो.......!
मायबोलीच्या ह्याच प्रेमळ प्रोत्साहनामुळे आज माझा अल्बम झालाय. तुमच्या सगळ्यांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालंय ना.....! असंच प्रेम असू द्या.
मायबोलीच्या ऍडमिनचे खूप खूप आभार.....!!
सध्या प्रकाशन सोहळ्याच्या गडबडीत आहे...... नंतर वृत्तांत टाकेनच.
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार
सीडी बाजारात २० तारखेपासून उपलब्ध असेल.
जयवी, मायबोलिवर कधी कविता गझल लिहित नाहीस तू.. अन चक्क इतका मोठी झेप! वा.. त्रिवार अभिनंदन. यूट्यूब वर टाक एखादे गाणे. पण तुही किती छान गाते. मी अजून तुझे ही माझी मायबोलि' हे गाणे विसरलो नाही.
तुमच्या या अल्बम बद्दल अभिनंदन आणी हा अल्बम खुप यशस्वी होउ देत ही शुभेच्छा!तुमच्या या सोहोळ्यात आम्ही मायबोलिकर शरीराने नाही तरी मनाने जरुर सहभागी आहोत...
'सारे तुझ्यात आहे' ला भरपुर शुभेच्छा. जर्मनीला असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही परंतु शुभेच्छाचा स्विकार करावा.
आमंत्रणाबद्दल आभारी आहोत.
जयश्रि वहिनि तुम्च आम्च्या दोघन्तर्फे मन्नह्पुर्वक अभिनन्दन
अजय शिल्पा
Preview: New Message
Dineshvs
Thursday, March 20, 2008 - 12:39 pm:
हा आत्ताच जयश्रीच्या सीडीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावरुन येतोय. उदघाटन झाल्याबरोबर पहिल्या दोन सीडीज मी घेतल्या.
कार्यक्रम उत्तम झाला. स्वतः संगीतकार अभिजीत राणे, स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत आणि देवकी पंडीत, यानी गायन केले. वैशाली आणि स्वप्निल यानी सीडीचाच साऊंड ट्रॅक वापरुन तर देवकीने उस्फ़ुर्तपणे गायन केले. सीडीतली गाणी उत्तम आहेतच आणि त्याला संगीतसाजही साजेसा चढवला आहे.
उपस्थित सर्वच कलाकारानी या गाण्यांची मुक्तकंठानी प्रशंसा केली.
कार्यक्रमाला संगीतकार अशोक पत्कि देखील उपस्थित होती. जयश्रीने अगदी रेकॉर्डिंग झाल्या दिवसापासून आमंत्रण देऊन ठेवले होते. दोन दिवसांपुर्वी परत फ़ोन करुन आठवण करुन दिली होती. तिच्या अश्या लाघवी स्वभावामूळेच या सोहळ्याला लक्षणीय उपस्थिती होती.
जयश्रीनेच नव्हे तर निवेदकानेदेखील या कार्यक्रमात आपल्या मायबोलि संकेतस्थळाचा वारंवार कृतज्ञतेने उल्लेख केला. खरोखर अभिमान वाटला तिचा.
आता आपल्या सर्वांचे हे कर्त्यव्य आहे कि या सीडी विकत घ्याव्याच. एक नव्हे प्रत्येकि दोन दोन घ्याव्यात, एक आपल्यासाठी आणि एक भेट देण्यासाठी.
देशातील प्रत्येक मायबोलीकराने ती घ्यावीच आणि परदेशातील, मायबोलिकरानी admin ना ती उपलब्ध करुन द्यायाची गळ घालावी.
जयु, तुझ्या पुढच्या कार्यक्रमाची वाट बघतो आहे.
अभिनंदन गं!
छान वाटलं वाचून!
पुण्यात अडकलीये त्यामुळे येऊ शकले नाही. माफ करशीलच!
जयावी तुमच्या अल्बम बद्दल हार्दिक अभिनंदन !!!
मन:पुर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा!
अभिनंदन जयू...!
मन: पुर्वक अभिनन्दन!
जयु
मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन
we are proud of you .
मनापासुन इच्छा असुनही येवु शकलो नाही त्यासाठी माफी असावी .
आप ऐसेही चमकती रहो ये हमारी दिलसे दुवा और शुभ कामनाये आपके साथ है हमेशा .
जयावि,
हार्दिक अभिनंदन आणि खूप सार्या शुभेच्छा!
उपस्थित जाणकारांकडून तपशीलवार वृत्तांत येऊ दे.......
आधीच पाठवलेल्या माझ्या शुभेच्छा तुला मिळाल्या असतीलच. परत एकदा अभिनंदन. सविस्तर वृत्तांत वाचायला आणि तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल.
इथे आणि इथे पाहा.
मित्रांनो, 'सारे तुझ्यात आहे'च्या काही सीडीज् जयाने माझ्याकडे ठेवल्या आहेत. ज्यांना त्या विकत घ्यायच्या आहेत त्यांनी पुढल्या एखाद्या जीटीजीच्या वेळी मला सांगा, सीडीची व्यवस्था केली जाईल
जयावी,
भरपुर अभिनंदन आणि मनपुर्वक शुभेच्छा... simply great..
अल्बम च्या प्रकाशना बद्द्दल अभिनंदन आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा!
हा अल्बम मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध होऊ शकेल का?
हाय जयु!!!
अगदी मनःपुर्वक अभिनंदन!!!
तुझी वाटचाल अशीच चालु दे हीच प्रार्थना
मित्रांनो, तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या वर्षावाने अगदी भरुन आलंय !
आपला मायबोली परिवार....... इतक्या घट्ट वीणीने गुंफलाय ना की प्रत्येक वेळी ती वीण अजून जास्तच भरजरी भासते. नवे लोक मायबोली परिवारात अगदी साखरेसारखे मिसळून जातात आणि जुने लोक त्यांना मनापासून सामावून घेतात. ह्याच प्रोत्साहनामुळे मी आजवर जे काही केलं ते करु शकले. सगळं श्रेय मायबोलीचंच आहे.
तुम्हाला सीडीज पूनम छत्रे, वैभव जोशी आणि सारंग पत्की ह्यांच्याकडे मिळू शकतील.
शिवाय बाजारातही उपल्ब्ध आहेत.
मायबोलीच्या ऑनलाईन खरेदी विभागातही मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर करतो आहोत.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !!
सीडी ऐकल्यानंतर अभिप्राय कळवायला विसरु नका
देवकाका...... टिव्ही वरच्या बातमीची लिंक इथे दिलीत...... त्याबद्दल तुमचेही आभार
'अभिनंदन' ... प्रकाशना नंतर पुण्यात भेटणार होतीस ... विसरलीस ??
>>>>> प्रकाशना नंतर पुण्यात भेटणार होतीस
कोण बर हे "पुणेरी" प्रकाशराव??????
जयवी, मस्त ग, तो तिकडचा फोटो बघुन कस एकदम मस्त वाटल!

आयला, आपली बोवा कॉलर ताठ झाली!
जया! खुप खुप कौतुक वाटल....तुझे आणि अल्बममधिल सामिल सगळ्यांचेच मनःपुर्वक अभिनंदन !
जया, तुझे मनापासून अभिनंदन.. तुझ्या सीडीज् अश्याच येत राहोत... यावेळी मायबोलीवर मिळतील तेव्हा विकत घेईनच...
'परदेसाई' विनय देसाई
i am proud of you!!!!
अशीच प्रगती कर...
मनःपूर्वक अभिनंदन जयश्री! सुरेख शब्द व गोड चाली आहेत. 'ओला वारा' फार आवडलं.
अभिनंदन गं पुन्हा एकदा!
कालच तुझी सीडी आली आणि ऐकायला मिळाली. शब्द, चाली आणि गायन सुंदर आहे. मधूनच तुझा आवाज ऐकायला छान वाटलं. 'सारे तुझ्यात आहे', 'ओला वारा' आणि एक लावणीच्या चालीचं विशेष आवडलं.
सीडी इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल मायबोलीचे आभार!
-लालू
धन्यवाद मित्रांनो

तुमच्या इतक्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचून खूप खूप सुखावलेय. असंच प्रेम असू द्या