मायबोली चित्रपट महोत्सव, ११-१८ फेब्रूवारी २०१०. नागपूर

hoarding-2A.jpg

मायबोली चित्रपट महोत्सव

११-१८ फेब्रूवारी २०१०.
सुदामा सिनेमा,
धरमपेठ, नागपूर

संपर्कः ९७६६४९००८१

hoarding-1A.jpg

Submit to kanokani.com

अरे वा........सही !!

चंगळ आहे म्हणायची.

आमच्या 'मेघे एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड' चा पहिला सिनेमा 'इरादा पक्का' सुद्धा दाखवला जात आहे ह्या चित्रपट महोत्सवात... ज्यातलं एक प्रमोशनल गाणं मी लिहीलं आहे... 'आता मागे न जाणे... पुढे पहाणे इरादा है पक्का' ह्यात २० सेलीब्रिटी कपल्स आहेत... जसे श्रेयस तळपदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, संदीप कुलकर्णी इ. १२ फेब्रुवारीला हा चित्रपट दाखवला जात आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे.

सुमतीजी अभिनंदन !!

मजा आहे नागपुरकरांची ! स्मित
सुमतीची अभिनंदन!! स्मित

छानचं! पण 'मायबोली' नी हे कसे केले ते कळेल का आणि कुठले चित्रपट आणि प्रयोग दाखविण्यात येतील त्यांचे नावे कळतील का?

मस्तच! स्मित

अर्रे वा ! सहीच

मस्त उपक्रम.

सही...
पुण्यात पण हवा लवकर! स्मित

मस्तच!!!!
सुमतीजी अभिनंदन!!!!!

सुमतीजी अभिनंदन !!

११ ते १फेफेब्रुवारी असा हा चित्रपट महोत्सव आहे. हरिश्चंद्राची फक्टरी, रिटा, इरादा पक्का, शिक्षणाच्या...., गैर, जोगवा, झेंडा, सुखांत, नटरंग, विहीर, रिंगा रिंगा, ... असे विविध चित्रपट दाखवले जात आहेत. नागपूरकरांसाठी मोठी मेजवानीच !

शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार.

मस्तच!!!!! पण मुंबइत सुद्धा अरेंज करा!!!!!

पुण्यात पण पाहिजे.प्लीज.वाट पाहात आहे.

पण मुंबइत सुद्धा अरेंज करा!!!!!>>>अगदी अगदी...
शुभेच्छा...

मजा आहे नागपुरकरांची..............
पुण्यात पण हवा....... हो ना पुणेकर मंडळी???????????????

नक्किच पुण्यात पण पाहिजे...............

मस्तच!!

लई भारी! घरी कळवलं पाहिजे. (स्थानिक पेपरात जाहिराती येत असाव्यात, तरी.)

सरोज टॉकीजचं 'सुदामा' झाल्याला युगं लोटली तरी आजही 'सुदामा' म्हणजेच सरोज हे डोक्यात यायला वेळ लागला. स्मित

वा! स्मित

हे सहीच
असाच एखादा महोत्सव अमेरीकेतपण करायला हवा. बॉस्टनला केलात तरी चालेल.

मस्तच. रुनि म्हणते तसे असाच महोत्सव इथे पण करायला हवा स्मित

खूपच छान ! इथे US मध्येही पाहिजे असे काहीतरी. एखाद्-दुसरा अपवाद वगळता मराठी चित्रपट इथे theatreला जाउन बघणे होत नाही.
शुभेच्छा !!

बंगलोर मध्ये पण पाहिजे........
(भ्या........... भोकाड काढणारी बाहुली)
कैक वर्षे झाली मराठी चित्रपट बघून. अ ओ, आता काय करायचं

छान स्मित

वा..........
पुण्यात कधी?

सही... धरमपेठ नाव जरी दिसले कि मन थेट नागपुरला जाते. काँलेज के दिन, जंक फुड, शंकर नगर चौकत पहाटे ४.०० ला गरम चहा, पोहे मिळायचे... अभ्यास करतान्नि कंटाळा/झोप आली कि सरळ शंकर नगर चौक... कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...

कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...
आईये जनाब.
नागपुरने आपको हमेशा चाहा है,चाहता रहेगा.

धन्यवाद साहेब, प्रयत्न चालु आहे, बघुया काय होते ते... एक मात्र नक्की, आपले नागपुर एकदम दि बेष्ट !!!