.

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

Submit to kanokani.com

मस्तच .. पाणी सुटले तोंडाला..
कढि माझे आवडते पेय...
कोळसा टाकावा हे मी नविनच एकल.. का ते सांगाल का ..?

मस्त..
कढि आणी खिचडी (भात) खाल्ला तर छान बेत जमेल...

एकदम '' मिनोती '' यांचे कडे जावुन कढी पिवुन यावसं वाटलं....

मस्तच!

मनोती,
मस्तच!
कोळश्यावरील फोडणी आवडली. झक्कास शे! स्मित

छान कढी, मिनोति.
जुई, कोळसा वापरतात तो, त्याच्या खास वासासाठी, अशी कोळश्याची फोडणी, आमच्याकडे वड्याच्या पिठाला (सागुती वडे, मधले वडे ) आणि गोव्यात सुक्या माश्याच्या किसमूरीला देतात. आता आपल्याकडे कोळसा सापडवणेच मुष्कील आहे.

खरचं मिनोतीकडे एकदा तरी असले पदार्थ खायला यावे लागेल स्मित
कोळसा कुठलाही चालेल का?
कितपत कोळसा तापवायचा? लाल होईपर्यंत का?

धन्यवाद मंडळी. दिनेशनी कोळश्याबाबत लिहिलेले बरोबर आहे. कारवारकडे फुट्या कढीला अशी फोडणी करतात.

बी, हो कोळसा लाल होईपर्यंत तापवायचा.

कोळसा नसेल तर नेहेमीप्रमाणेच फोडणी करायची आणि कोळश्याची चव कशी लागत असेल ही आठवण काढुन खायची.