मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य कसे पहावेत?

मायबोलीवर सध्या हजर असलेले सदस्य दिसत नाहीत. मायबोली सर्वरवर येणार्‍या अतिरिक्त ताणामुळे ही यादी दाखवली जात नाही.

Submit to kanokani.com

मला ४९८ अ कायदा याब्द्ल माहत द्दा

भारतीय दंड संहितेचे कलम ४९८ (अ) म्हणजे विवाहित महिलेचा तिचा सासरच्या मंडळीने मानसिक व शारीरिक त्रास दिल्यास या कलमान्वये गुन्हा नोंद केला जातो

वाह मस्त चर्चा चालु आहे इथे !!