सदस्य प्रवेश |
बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. गाडी फ़ुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा -- अभिजीत दाते |
चांगले जमलेय विडंबन
visit http://milindchhatre.blogspot.com
आवडले विडंबन.. शेवट चांगला आहे
>> म्हटलं, "मग सोडा युपी दिन, "जय महाराष्ट्र" म्हणा..!" >>
हे बरं केलत नाही तर महाराष्ट्र बिहाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. चांगलच रेखाटले आहे विडंबन.
सुंदरंच आहे कविता!!!
व्वा क्या बात हे ! अभि, महाराष्ट्राचा अस्सल मराठी शोभतोस.
जय महाराष्ट्र !
छान!!!!
जय महाराष्ट्र!!!!!