मला आवडते यांच्याशी मैत्री करायला..तुम्हाला???

Submitted by स्मि on 14 December, 2009 - 02:07

हे अजुन काही फोटो माझ्या मुलाने अनिरुध्दने काढलेले...

मी मनात म्हणालो हे beauty spot की spoted beauty...

!7.jpg

फक्त शब्दांनीच बोलता येते?..डोळे ही बोलतात ना

6.jpg

यालाच जीवन ऐसे नाव!!!!

8.jpg

हे विश्वची माझे घर!! नाही.. कुठेही जा...मी तर राजा..:)

9.jpg

स्माईल प्लिज म्हणालोय मी तेव्हा कुठे दिली पोज.

10.jpg

गुलमोहर: