शुभ्र

काय मस्त वाटतं होतं आज बाहेर, शुभ्र, शुभ्र!!. सिझनचा पहिला (मोठा) स्नो. मागच्या आठवड्यात पण झाला, पण थोडाच. घराच्या मागचा क्रिसमस ट्रि फार्म तर अफलातुन दिसत होता. सकाळच्या स्नोचे काही फोटोज.
DSC_0101.jpg

DSC_0107.jpg

DSC_0111.jpg

DSC_0118.jpg

DSC_0121.jpg

DSC_0123.jpg

DSC_0134.jpg

DSC_0135.jpg

DSC_0136.jpg

Submit to kanokani.com

अहाहा!! मस्त फोटो! असे फोटो बघितले की फ्लोरिडात असल्याचं जरा जास्तच वाईट वाटतं!

व्वाह!!! अप्रतिम !!!!

मस्तच. स्नो फॉलवाला सहीये.

काय मस्त फोटो आहेत ..

दुसरा आणि पाचवा आवडले.

खरंच सुंदर.पहिले दोन लाईटमधले ही मस्त वाटतायत. नी त्या दोन बुटक्या झाडांवरचे (५वा) ठिपक्या ठिपक्याचा स्नो पडलेलेही.

पाचवा फोटो अगदी ग्रीटिंग कार्ड्सवर असतो तसा आलाय. स्मित

हो, ५वा सुंदर आलाय. फार सुंदर दृश्य दिसते बर्फाचा वर्षाव झाला की. मला पण पुर्वीचे दिवस आठवले जेव्हा अशा थंड ठिकाणी रहात होते.

हो तो स्नो पडतांनाचा फोटो बघून एकदम क्रिसमस कॅरोल वाजायला लागले माझ्या डोक्यात. आय वान्ना विश यु अ मेरी क्रिसमस....., लेट इट स्नो, लेट इट स्नो ...., सॅन्ताक्लॉज इस कमिंग टू द टाऊन......

'सँटा बेबी' नाही का आठवलं रुने? फिदीफिदी

मस्तच आहेत सगळे फोटो स्मित

छानच आलेत फोटो. पहिले दोन आणि पाचवा जास्त सुंदर स्मित

सुंदर !!!! स्मित

क्वचित पहायला मिळतात असे प्रचि!!!!!!

छान फोटो !
स्मित

वा! छान स्मित

सुंदर फोटोज प्रीति स्मित

पाचवा आवडला. बाकीच्या फोटोत पिवळ्या अथवा निळ्या रंगाच्या छटात बर्फाची शुभ्रता झाकोळून गेलीये. त्या tints काढता आल्या किंवा कमी करता आल्या तर शीर्षकाला अधीक साजेसे होतील फोटो.

सुरेख आहेत सगळेच फ़ोटो.स्ट्रीट लॆंपमधले सगळे मस्त आलेत.
शेवटून तिसरा फ़ोटो फ़ार आवडला.

सगळेच फोटो अ.प्र.ति..म...

मस्त फोटो.. असली दृश्ये आम्हाला फक्त फोटोतच दिसायची स्मित आवर्जुन इथे टाकल्याबद्दल धन्यवाद..

बापरे! बघूनच कुडकुडायला झालं! स्मित
छान आलेत..

एकदम मस्त ग प्रीती.... शीट्टीत फिरुन आले फोटो बघुन.. स्मित
मुली मला तर इथे रोज विचारुन हैराण करतात्..आता स्नो पडणार का म्हणुन .. आणि इथे आत्ता कुठे जरा सकाळी गारवा असतो अ ओ, आता काय करायचं

लय लय भारी...

मस्त! खूप सही.

स्नो फॉलवाला खूपच आवडला! मस्त! स्मित

ब्युऽऽऽटिफुल! स्मित

सह्हीच.. फोटो बघुनच भर गर्मीत माझ्या अंगावर शहारा आला स्मित

सहीच..

खुप धन्यवाद सगळ्यांना स्मित
माधव ते फोटो सकाळी पावणे सहाला काढले तेव्हा स्ट्रिट लाईट चालु होते, म्हणुन तसे आलेत.
किट्टु अगदी गं, मागच्या नोहेंबरमधे मी भारतात होते, तेव्हा माझ्या मुलाने पण असेच केले. मुलं मस्त एंजॉय करतात ना.