परवाच्या दिवशी आकाशानी मस्त रंगपंचमी दाखवली, त्यावेळेस माझ्या लेकानी आधी काढलेला हा एक फोटो हा नंतरचा एक फोटो
पहिला फोटो खूपच आवडला. आकाशात, ढगांमधे हलकेच उमटलेली गुलाबी छटा किती सुंदर पकडलीय तुझ्या लेकाने!! मस्त!!
पहिला फोटो खूपच आवडला. आकाशात, ढगांमधे हलकेच उमटलेली गुलाबी छटा किती सुंदर पकडलीय तुझ्या लेकाने!!
मस्त!! 