मराठी आली देवनागरी वरुन देवनागरी आली नागरी वरुन नागरी आली गुप्ता वरुन गुप्ता आली ब्राम्ही वरुन ब्राम्ही आली ?
असे म्हणतात ब्राम्ही अरेबीक लेखणीतुन आली आणि अरेबीक अजुन कशातुनतरी...
तुमचा काही अभ्यास ह्या विषयावर?
आज हे एक पान सापडले ज्यात लेखक म्हणतोय की ब्राम्ही अक्षरे हे दुसर्या अक्षरांपासुन तयार झालेली आहेत. तुम्हाला काय वाटते
दुवा
Other link, check the parent script hierarchy in the right hand column
http://en.wikipedia.org/wiki/Devanagari_script
मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे
Buy Marathi Books online