मराठी शिकवणी !

पुणे शहरात अमराठी लोकांसाठी मराठी शिकण्याची .. म्हणजे शिकवणी अशी सोय वगैरे आहे का ?

Submit to kanokani.com

माझ्या एका मित्राची बहिण एका अभारतीय व्यक्तीसाठी अशी शिकवणी घेत असे. पण सध्या घेते का ते माहिती नाही.
पुण्यातल्या एखाद्या शाळा/कॉलेजातल्या मराठीच्या शिक्षकाना/प्राध्यापकाना विचारले तर लगेच सोय होऊ शकेल असे वाटते.

जुन्या कर्नाटक शाळेत संध्याकाळी गुजराती, बंगाली व मराठी या भाषांचे वर्ग भरत. म्हणजे दोन वर्षांपूर्वीपर्यंत ते सुरू होते. अजूनही भरतात का, हे मला ठाऊक नाही. तिथे आपल्याला चौकशी करता येईल.