पुनः पुनः गुलजार!

हमदम....

मोडपे देखा है वो बूढासा एक पेड कभी?
मेरा वाकिफ है, बहुत सालोंसे मै उसे जानता हूं...

जब मै छोटा था तो एक आम उडानेके लिये
परली दीवारसे कांधोंपे चढा था उसके...
जाने दुखती हुई किस शाखसे जा पांव लगा,
धाडसे फेंक दिया था मुझे नीचे उसने...
मैने खुन्नसमे बहुत फेंके थे पत्थर उसपर..

मेरी शादीपे मुझे याद है शाखें देकर
मेरी वेदीका हवन गर्म किया था उसने...
और जब हामला थी 'बिब्बा' तो दोपहरमे हर दिन,
मेरी बीबीकी तरफ कैरीयां फेकीं थी इसीने ....

वक्तके साथ सभी फूल ,सभी पत्तीयां गये.....

तब भी जल जाता था, जब मुन्नेसे कहती 'बिब्बा'
'हां, उसी पेडसे आया है तू, पेडका फल है'
अब भी जल जाता हूं, जब मोडसे गुजरतेमे कभीं,
खांसकर कहता है, 'क्यों? सरके सभी बाल गये?'

सुबहसे काट रहे है, वो कमेटीवाले,
मोडतक जानेकी हिम्मत नही होती मुझको !

.... गुलजार.

Submit to kanokani.com

सगळं पुखराज आणणार वाटतं? स्मित

का गं एडिट केलंस? फिदीफिदी
मी वाचलं बरं का .. फिदीफिदी

मला स्वत:ला इतकी वर्णनं करणार्‍या कविता तितक्याश्या आवडत नाहीत. (निदान) कविता कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय देणारी असावी हे माझं एक अत्यंत वैयक्तिक मत (म्हणजे कोणी निराळं मत मांडल्यास त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! )

ही संपूर्ण कविता एका पारड्यात आणि 'पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी' ही एक ओळ दुसर्‍या पारड्यात घातली तर माझ्यासाठी ते दुसरं पारडंच भारी ठरतं.

(एक उगाच मतप्रदर्शन!)

>>>>

पु शि रेग्यांच्या(च )कविता वाचा मग (एक उगाच सल्ला !) फिदीफिदी

पार्ल्यात टाकलं गं. स्मित

हूडा, वाचेन. (आणि नव्वीन स्वत्ताचा धागा उघडून तिथ्थे त्यावर टीका करेन बरं! फिदीफिदी)

तोवर हा झब्बू :

कुरआन हाथोंमें लेके नाबीना एक नमाज़ी
लबोंपे रखता था
दोनों आखोंसे चूमता था
झुकाके पेशानी यूँ अक़ीदतसे छू रहा था
जो आयत पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर रहा हो..

मैं हैराँ हैराँ गुज़र गया था..
मैं हैराँ हैराँ ठहर गया हूँ..

तुम्हारे हाथोंको चूमकर
छू के अपनी आँखोसे आज मैंने
जो आयतें पढ़ नहीं सका
उनके लम्स महसूस कर लिये हैं..

(नाबीना: अंध, पेशानी: माथा, अक़ीदत: श्रद्धा, लम्स: स्पर्श)

ही सुंदर आहे. स्मित

सगळं पुखराज आणणार वाटतं
>>
हो , एनी ऑब्जेक्शन? फिदीफिदी

सुरेख!
आणि हे झब्बुसाठी,
व्वा! बहुत खुब!

हुड,

एक विनंती:
गुलझार संबंधी एक धागा उघडुन त्याखाली गुलझार विषयी साहित्य/चर्चा टाकाल का? इतक्या सुंदर कविता/चर्चा हरवुन जाउ नयेत म्हणुन..
(गुलझार्/साहिर आमचे वीक पॉइंट! स्मित)