तुझ नेहमी माझ्याशी विनाकारण भांडण.
तुला हव तस वाइट साइट बोलण .
वैतागली आहे मी सगळ्याला.
भावनेच्या आहारी जाऊँन वाटत सोडून द्याव तुला.
नको ते ढोबल नात.
नको ते टेंशन.
सतत तो तुझा आणि तुझ्या मृगजळ संसाराचा विचार करण.
खरच कंटाला आलाय या सगळ्याचा...................
वाटतय द्याव सगळ सोडून.
अगदी आपल नात सुद्धा द्याव तोडून.
मनाशी निश्चय केला.
आणि उचलला फ़ोन लावला कानाला.
मी हेल्लो म्हटल,
मग समोरून तुझा तो निरागस आवाज़ आला.
तुझा तो नेहमीचा पहिला प्रश्न "जेवण झाल का"?
हो म्हणायच्या आत दूसरा प्रश्न "तबेत कशी आहे?"
आता पुढे मी काय बोलाव,
काही क्षणापुर्वीचा तुझा तो राग?
आपल ते जिव घेण भांडण खर होत?
की तुला माझी आता वाटणारी काळजी?
काय खरी आहे?
खर तर मला वाटतय या सगळ्यात खर आहे ते फ़क्त आपल प्रेम.
आपल निष्पाप प्रेम.


सुरेख.
खर तर मला वाटतय या सगळ्यात खर आहे ते फ़क्त आपल प्रेम.
आपल निष्पाप प्रेम.
छान