मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

काही गरज नाहिये जॉब सोडायचा
तु घर काम करुन जाते ना फुकट खात नाही आणि तु आता त्या घरातली जबाबदार व्यक्ती आहे घाबरण्याचे कारण काय ? त्या काय वाघ आहेत का?
नसेल जमत तर एका कानाने एकावे अन त्याच कानाने सोडुन द्यावे
जमत नाही आसे स्प्ष्ट सांग आता सांगणार नाहीस तर तुलाच ग्रुहीत धरले जाईल
मी तुला त्यांना विरोध करायला सांगत नाही पण तु तुझी बाजु त्यांना समजेल असे सांग
बाकी टेन्शन घ्यायचे नाही आंनदाचे क्षण साठवायचे अन मजेत राहायचे

जॉब अजिबात सोडू नका. किमान आपल्या पायावर उभ्या आहात. सर्व नीट होई पर्यंत जॉब सोडायचा विचारही नको.
माहेरच्या लोकांना किमान आई वडिलांना या सर्वाची स्पष्ट माहिती करून द्या. कोणताही निर्णय चटकन घेऊ नका.
आवश्यक तर समुपदेशनाची मदत घ्या.

नोकरी सोडण्याचा तर विचारपण डोक्यात आणू नका. सुरुवातिला अर्धा पगार घ्ररि व अर्धा पगार सेव्हिग (पॅसे डारेक्ट कट होतात अस बोला) अस करा.

thank u all. mi pan toch vichar karte jar job sodla ter kas.... hoil ... mi adhi ardha pagar dyayla kabul pan jhale hote pan... tyana purn hava aahe...

mi sarv navryalach bolte tyanchya sich discuss karte... sarv karun baghital pan tech aamhi je mahnto tech karav lagel.... majya maherchana purn kalpana dili aahe mi majya prob badl...

asha khup gosti aahet jya mi ithe purn nahi sangu sakat... majya gharche mahntat tula tras hoto tu bagh tu kiti sahan karu sakte tu jo nirnay gheshil yo amahnala manya aahe... karan tu tya gharat rahte...

सासुबाई मराठी सिरियल्स बघतात का ? बघत असणार.
असो. जॉब अजिबात सोडायचा नाही. तूम्हाला योग्य वाटतात तेवढेच पैसे घरात द्यायचे बाकिचे, स्वतःच्या नावावर गुंतवायचे.
बोलण्याकडेच नव्हे तर त्यांच्या नाटकाकडे पण पूर्ण दुर्लक्ष करायचे. एकदाच ठामपणे सांगून द्यायचे. रोजरोज तोंडाला लागायचे नाही. गाण्याची आवड असेल तर कानाला इयरफोन लावून घरात वावरायचे. स्वतःचे छंद जोपासायचे. वाचनाची आवड असेल, तर पुस्तक वाचत बसायचे.

होणारा त्रास डायरीत लिहायचा. किंवा पत्राने / इमेलने माहेरी किंवा जवळच्या मैत्रिणीला कळवत रहायचे.

जोपर्यंत अंगावर हात उगारत नाहीत तोपर्यंत घाबरायचे काही कारणच नाही. इथेच नव्हे तर इतरत्रही सपोर्ट ग्रुप्स असतातच. त्यांची मदत घेता येईल.

ho dinesh da... majya sasu bai nustya marathi serials baghtat...

mala honara tras mi maheri sangatach aste...

mala jar ninrnay nahi geta aala ter mala legal advice chi garaj padel...

baghte ajun kiti sahan karu sakte....

नुसते तोंडी नाही सांगायचे. पत्राने किंवा इमेलनेच सांगायचे. पुढे मागे पुरावा म्हणून उपयोगी पडेल.

कायदेशीर सल्ला घ्यायची वेळ येणार नाही. पण आलाच तरी इथे आम्ही सगळेच मदत करु, याबद्दल खात्री असावी.

सगळ्यांनी सांगितले आहेच पण जॉब सोडणे ज्यास्त मुर्खपणा ठरेल. जॉब मूळे दोन गोष्टी होतात,
बाहेर पडायला मिळते त्या कोंदट वातावरणातून. दुसरे, तुमचा आत्मविश्वास शाबूत राहिल.
एकदा का जॉब सोडला की झाली अधोगती... रोजचे घरात रहायची कुंचबणा, ते टोमणे एका... काम हि करा व आत्मविश्वास गेला तो गेला.

Pages