मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

पल्लवी, हे तर सगळे करायलाच लागणार ना? एक तर म्हातार्‍या माणसांना वयपरत्वे होत नसते. आणि बाकी दिवसभर तरी ते सांभाळतातच ना ते तिला? जर पाळणाघरात ठेवत असतीस तर हे सर्व तर करावे लागलेच असते शिवाय मुलीचे डबे, बाकी बॅगही भरावी लागली असतीच की. त्यामुळे जर तुला त्रास होत असेल सकाळी काम करायचा तर शक्य असेल तर सकाळी पोळी- भाजीची बाई लाव. ते शक्य नसेल तर रात्रीच भाजी चिरुन, कणीक मळुन ठेवत जा. सकाळी थोडे लवकर ऊठुन तुझे सगळे आवरुन झाले की मगच मुलीला ऊठवुन तिचे आवर. तिची पण झोप पूर्ण होईल. जर ती लवकरच ऊठत असेल तर एखादी छोटी मुलगी बघ तिच्याबरोबर खेळण्यासाठी आणि तिला १ तासभर सकाळी सांभाळण्यासाठी. कारण सकाळी घरात बाकीच्या माणसांनाही त्यांचे व्याप असतात. त्यांनाही थोडासा वेळ स्वतःसाठी निवांत हवा असतो. घराजवळचे एखादे पाळणाघर किंवा प्लेग्रुप बघ १-२ तासांसाठी दुपारी. म्हणजे आजी आजोबाही पुन्हा झोप वगैरे झाल्यावर फ्रेश होतील आणि मुलीलाही शेअरिंग, मोठ्या माणसांचे ऐकणे यागोष्टीची सवय होईल.
बघ एकदा नीट बोलुन सगळ्यांशी. पण प्लिज मुलीवर चिडचिड करु नको. शिस्त लावण्यासाठी बोललीस, रागावलीस तर ठीक आहे पण तुझे फ्रस्ट्रेशन तिच्यावर नको काढु . तिची तरी काय चुक आहे यात?
ऑल द बेस्ट.

माझ्या ओफ्फिस मधे एक मुलगा आहे, तो excise department मधे आहे. त्याच वय २९ आनि मि २४.
त्याच माझ्या वर प्रेम आहे पन लग्न नहि करत म्हन्तो करन cast problem. care करतो, एका प्रियकरनि जे केले पहिजे ते सर्व करतो , मि जर ३ दिवस नहि बोलि कि वाइट हि वाटत. माला म्हनतो तुज्या लग्ननाला जि मदत करता येइल ति मि करेन. पन प्रतेक वेळी हेच दाखवतो कि तो किति जास्त प्रेम कतो पन मला हे नहि सम्जत कि मि काय करु तो प्रेम करतो म्हनुन त्यच्या वर प्रेम करू कि तो लग्न नहि करत म्हनतो म्हनुन त्याला सोडुन देऊ.

प्रति
प्रियकर आणि मित्र यात गफलत तर होत नाही ना..?
किंवा तो सगळ आपुलकीने करतही असेल त्याचा वेगळा अर्थ तुम्ही स्वतः काढला आहे का?
त्याच्याशी स्पष्ट बोलणे झाले आहे ?

<<त्याच माझ्या वर प्रेम आहे पन लग्न नहि करत म्हन्तो करन cast problem. >> अग यातच सगळ आल ना.... एकतर ज्याला लग्न करायचे आहे तोच जर अस म्हणत असेल तर वेळीच शहाण झालेले बरे..

त्याच्याशी तु स्वत: या विषयावर स्पष्टपणे बोल. शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे वेळीच केले तर बरे नाहीतर प्रेम प्रेम करता करता मनाने यात खोलवर गेलात की यातून बाहेर पडणे कठिण होऊन जाईल.
अगदीच तोडता येणार नसेल तर, एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याला प्रियकर म्हणून नाही तर मित्र म्हणून त्याच्याशी वाग.

My son wants to marry a local British girl. In front of all my friend I said, I am ok with this. Something (can’t express in words) niggles back of my mind all the time. Not only different religion but also a different race.

His happiness is important but………………..???????????????????

एका प्रियकरनि जे केले पहिजे ते सर्व करतो>>>>>>>>>> नक्कि काय.......उगाच फसु नका..
सोडा आणि स्वतःचे आयुष्य शांत पणे जागा..

i think, u better speak to ur husband and try to find out reasons of his drnking habits. this may b because of work pressure, or office parties,, but regullar drinking is dangerous.

when occassion drink become regular.. its warning signal.

take help from alcoholics anonymous orgnisation.

B strong.. there is a solution.

gud luck

vinayak paranjpe

सुजाता,
आयुष्य त्याचे आहे. त्याला निभावायचे आहे. अगदी मोकळ्या मनाने या नात्याला सामोरे जा.
आपली संस्कृती, चालिरिती, आवडीनिवडी तिच्यावर लादू नका. तिला जे काही दाखवायचे असेल, सांगायचे असेल, ते मोकळेपणी अनुभवा. अशी नाती पण उत्तमरित्या जपली जातात. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.

भुंगा, मी एक ताइ सल्ला देणारी.
सख्यांनो,
मी एक NGO शी सबंधित आहे "आदिपथ", तेथे आम्ही प्रामुख्याने मुले, आनी स्त्रिया याविषयी काम करतो. counselling पण चालते. शिवाय आमची एक टोल्-फ्री helpline-warmline आहे, त्याचा नं. १८००-२२-०२०५.
तेथे प्रशिक्षित स्मुपदेशक असतात. सगळयांचेच प्रश्न संवेदन्शिल असतात, त्या मुळे बोलावेसे वाटते पण, खुप लोकंची वेगवेगळी मते ऐकली कि गोंधळ उडु शकतो.
आधिक माहिति साठि मला वि.पु. टाका.

दिनेशदा प्रचंड मोदन!
सुजाता, चुभूद्याघ्या. लतोंमोघा घेतेय. Happy
बघा पटलं तर...

आधी (बर्‍याच प्रमाणात अजूनही Sad ) कास्ट प्रॉब्लेम असायचा... मग रिलीजन प्रॉब्लेम!! हळूहळू परिस्थिती बदलतेय... वेगवेगळ्या संस्कृतींना लोकं आपलेसे करताहेत. सुजाता, तुम्ही आधीच नात्याचा बाऊ होऊ देताहात. त्या मुलीला भेटा, तिच्याशी बोला. याआधी तुमच्या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलणे गरजेचं आहे. Just have a very informal conversation with him on marriage, rituals, the care to be taken, the problems may be faced, tricks to tackle and overcome those problems, to have healthy conversation with family member including his spouse etc etc.

कारण दुसरी मुलगी (इथे वेगळ्या संस्कृतीतीलच नव्हे तर पूर्णपणे वेगळ्या जीवनशैलीतील) आता तुमच्या घरात येणार आहे, ती तुमच्यापेक्षा किती जास्त धास्तावली असेल? आणि सगळे गोरे लोक तुम्ही समजता तसे बेभान आणि बेताल आयुष्य जगणारे नसतात. त्यांच्यापैकी बर्‍याचजणांना सुरक्षित भारतीय संस्कृती आवडते. येथील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांना लहानपणी अनुभवायला न मिळाल्याने त्यांना याचे जास्त कौतुक असते. तुम्ही मनात आधीच किन्तु ठेवाल आणि तिच्याशी मोजूनमापून घाबरत वागाल तर ती तेढ पुढेही जाणवत राहते. घरातील मोठ्या आणि जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही तिला जेवढं मोकळेपणाने स्वीकाराल, ती तेवढीच मोकळी राहील. हेमाप्राम.
खटके काय इथली करा वा तिथली... सगळीकडे उडणारच... Happy जात एक असली तरी प्रत्येकाच्या घरच्या काही पद्धती, स्वभाव तर बदलतातच... तुम्ही किती अ‍ॅडजस्ट करू शकता त्यावर समोरची व्यक्ती अ‍ॅडजस्ट करते. तुम्हीच आधीच अढी धरली तर...

मुलालाही त्याच्या जबाबदार्‍या समजावून सांगा... कधी कधी तर मुलापेक्षा तिची जास्त बाजू घ्या... बघा ती तुम्हाला मॉम म्हणून कित्ती मुलीसारखं वागते ते... Wink स्वानुभव आहे... जातीमुळे आमच्या लग्नाला आत्यंतिक विरोध दर्शवणार्‍या माझ्या साबा आता "तिला सांभाळ, तिला दुखवू नको" असं माझ्या नवर्‍याला पदोपदी पढवत असतात.. Happy

Thanks to Dineshda and Dreamgirl. Do respect your advice it reflects your sincere feelings. Can’t stay out of his life. In what way you want me to have fun?
Mine too is a love marriage. Little difference in cast (pot jat), I had to straggle all of my life. It not I(or us) but folks back home. How do you write in Marathi?

सुजाता, इतर लोकांना तुमच्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा काही अधिकार नाही. भारतातले नातेवाईक काय म्हणतील, त्याना काय वाटते हे मुद्दे गौण आहेत. तुमचे स्वतःचे लव मॅरेज असल्याने तुम्ही उलट तुमच्या मुलाला चांगला सपोर्ट द्यायला हवा. लोकं काय काही झाले तरी बोलतातच.

सुजाता ताई, इतर लोकांना तुमच्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा काही अधिकार नाही. भारतातले नातेवाईक काय म्हणतील, त्याना काय वाटते हे मुद्दे गौण आहेत.........अगदी अगदी.नाती जपणे हा भाग बघीतला तर त्याच्याशी जाती पोटह्जाती चा काहीही सम्बध असू शकत नाही.तुमचे स्वतःचे लव मॅरेज असल्याने तुम्ही उलट तुमच्या मुलाला चांगला सपोर्ट द्यायला हवा. तुम्ही भारता बाहेर राहात असल्या कारणाने ही परिस्थीती तुम्हाला अपरिचीत नसावी.लहान पणा पासून जर तुमच्या मुला चे मित्र मैत्रीणी अभारतिय असतील्,त्यन्च्याशी तो मिसळला असेल तर लग्नानन्तरही काही अडचणी येनार नाहीत Happy
गिव्ह अ‍ॅन्ड टेक असत इथेही,तुम्ही तिला मोकळेपणाने तुम्च्यात सामावून घ्या ती तुम्हाला नक्कीच मग आपल मानेल.
अगदी जातीत झालेली लग्न ही थोड्या कारणानी मोडताना पाहीली आहेत. माझ्या मावस भावाने स्पॅनीश मुलीशी लग्न केलय , ते ही त्याच्या पेक्षा वयाने १ वर्ष मोठ्या. पण माझी स्पॅनीश वहीनी भावाच्या आवडीचे भारतीय पदार्थ आवडीने बनवते. भारतात ही आनन्दाने सुट्टी साठी जाते, नातेवाईका ना आवर्जून फोन करते, मावशी आणि काकाना ही त्यन्च्या कडे येउन राहायला आवडतय.

माझ वय २४ Height 4’10, लग्ना करिता खुप problem येत आहेत. Height मुळे. matrimony sites वर register केलय पन premium member नहि झाले. मला हे जानुन घ्यायच होत कि.... premium member होउ कि नको उगाच पैसे वाया तर नाहि होनार ना.....

प्रति, फक्त उन्ची कमी म्हणून खेद का करता, उन्ची कमी असणारी ही बरीच त्यान्च्या कार्या ने मोठी झालीत.प्रथम तुम्ही स्वतः कमी उन्चीचा बाउ करण सोडा. २४ हे वय काही लग्नासाठी फार मोठ नाही , उन्ची नुसार तुमचे वजन नियन्त्रीत ठेवा .त्वचेची काळजी घ्या. उन्ची ला योग्य दिसतील असे कपडे घालत जा ,तसे रन्ग निवडा.( लहान प्रिन्ट असलेले कपडे वापरा भडक रन्ग शक्यतो टाळा) उन्च टाचान्चे बूट चप्पल तर हल्ली सर्रास मिळतात. तुमचे इतर गुण लोकान्च्या नजरेत येउ देत म्हणजे लोक तुमच्या उन्ची कडे विशेश लक्ष देणार नाहीत.

माझी मुलगी अवनी २ वर्षाची आहे. ती सध्या play group मध्ये जाते. पण ते school मध्ये काहीच बोलत नाही. तिच्या teacher ने सांगितलं कि ते school मध्ये काही म्हणजे काहीच बोलत नाही. Poem शिकवली तरी ती बोलत नाही, jump मारायला सांगितल्या तरी jump करत नाही, पण घरी मात्र अवनी खूप बडबड करते. खूप मस्ती करते. त्या मूळे काही सुचत नाही. आणि तसं हि अवनी घरातल्या शिवाय कोणा कडे जात नाही, त्या मूळे काय करावे तेच सुचत नाही. please मला मदत करा.

घरी सगळं आवडीचं सहज मिळत असलं की मुलं अशीच होतात. माझा मुलगा सेम असाच होता Happy
तिला संध्याकाळी बागेत/ सोसायटीच्या ग्राउंडवर, जिथे खुप मुलं खेळत असतील तिथे घेउन जात जा. मुदाहून थोडं लांब रहा तिच्या पासून. कोणाकडे गेलात तर आवर्जून त्यांच्या कडच्या व्यक्तीकडे ५ मिनिटांसाठी सोपवा. अनेकदा हे घडले की घराच्या बाहेर ती हळूहळू मोकळी व्हायला लागेल.
बर्‍याचदा आपणही काळजी पोटी खुप सांभाळत असतो मुलांना. जरा ५ फुटाहून लांब गेली मुलं की आपलाच जीव कावरा बावरा होतो Happy मग मुलं तर काय लहानच.
तेव्हा आधी स्वःताला तिच्यापासून थोsssड दूर करा.. अगदी ५ फूट नाही पण ५ इंच चालेल नाही Happy
मी या सगळ्यातून गेलेय, आता वळून बघताना जाणवतं , मी जरा जास्तच जपायची त्याला.
लक्ष असावं, ते असतच; पण थोडं मुलांची स्पेसही तयार व्हायला हवी हो ना ?
कृपया राग मानून घेउ नका, मोठ्या बहिणीच्या नात्याने सांगतेय Happy
अन हो हे अगदी कॉमन आहे, तिच्या वयाची बरीच मुलं अशीच असतात . काही १९/२० असतं पण , असतंच Happy

शाळा नविन आहे का? नविन जागा, लोक पाहून मुले दबतात जरा. तसे असेल तर ठीक, हळू हळू रुळेल. पण तिथे तिला काहीतरी आवडले नाहिये, काही त्रास /भिती आहे असे तर नाही ना? लहानश्या कारणाने मुले घाबरू शकतात, यात इतर मुले, टीचरची काहीही कारण असू शकते. या गोष्टीची खात्री करून घ्या नीट प्रेमाने विचारून.

दोन वर्ष म्हणजे तशी लहानच आहेत.बर्‍याचदा मुले घरात एक आणि बाहेर एक वागतात.घरी दंगा करणारे बाहेर शांत असतात.तिला कशाचा आग्रह करु नका.कारण मग त्या गोष्टीची नावड निर्माण होईल.तिला शाळेत शिकवल्या जाणर्‍या कविता,तिथल्या अ‍ॅक्टीविटिज तिचा मूड असताना तुम्ही तिच्याबरोबर घरी करा म्हणजे तिला शाळेत आपण काही वेगळं करतोय असं वाटणार नाही.तिच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना घरी खेळायला बोलवा म्हणजे तिची सगळ्यांशी छान ओळख होईल.जमल्यास तिच्या टिचरला सुद्धा घरी बोलवा.शाळेतल्या वातावरणाशी आणि तिथल्या माणसांशी जशी जशी तिची ओळख वाढेल तशी तशी ती रमेल.सगळ्यात महत्वाचं तिला वेळ द्या.अजून ती लहान आहे.हा स्वभाव नक्की बदलेल.गुड लक.

माझी मुलगी २ वर्षाची आहे. पण हल्ली ती काही च ऐकत नाही. सगळ्या गोष्टी साठी हट्ट करते. मी ऑफिस मधून घरी गेले कि. एकादी गोष्ट तिला पाहिजे म्हणजे पाहिजे च , ती गोष्ट जो पर्यंत तिला मिळत नाही तो पर्यंत ती रडत च राहते. आणि मी जेवायचं पण नाही, पाणी पण प्याच नाही असा करते.. म्हणजे हल्ली तर रात्री मी ती झोपल्यावर ११.४५-१२.०० वाजता जेवण करते. त्यामुळे हल्ली मला काहीच सुचत नाही तिला कस handle करू ते. please मला सुच्वर काही तरी.

राणी२६
इथे बघा याच प्रकारची चर्चा चालू आहे http://www.maayboli.com/node/22459
"मुलांचे संगोपन" ग्रूपचे सदस्य व्हा तिथे बर्‍याच चर्चा अस्तील तुम्हाला हव्या असलेल्या.

राणी, मला वाटत तुमच्या मुलीला तुमचा वेळ हवाय! आणि तो मिळत नसल्यान तिची चिडचिड होऊन ती अशा कुठल्यातरी मार्गाने व्यक्त होत आहे! ती तुमच लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतीये..शक्य असेल तर थोडे दिवस सुट्टी घेउन तिच्यासोबत मनसोक्त वेळ घालवा..तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा फॅक्टर तुमची मुलगी आहे, नोकरी नाही हे तिच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करा!

तन्वी
This guy needs psychiatric help. If your friend is financially independent and can walk away, then walk away from this relationship. This description sounds more like a relationship than marriage. WALK AWAY. He will never consent to Psychiatric help so it is better to walk away. Do not wait.

Sujata -
After leaving for so long outside India, I can say that, all are humans with same issues and problems irrespective of race, cast, ethnic origin etc.... These are outwards things, look inside and all are the same humans.. You will bond with your daughter-in-law soon once you do not let these outer differences get in the way. Just explain her each thing you do which is new to her with background of our culture and custom and she will respond with equivalent from her culture. Hidden beneath all cultures are similar customs and rituals.

Me ek naukri karnari mulgi ahe.
Amachaya lagnala ata 2 varsh purn hotil.
Pan mala ajun sudha amache ghar manapasun avadat nahi.
amachaya ghari me,Maze mister, sasu ani mazi sister in law ase 4 jan ekart rahto. pan te lok mazasi kadhi nit bolat nahi(maza navra vaglata)
Me office madhun ghari ali ki techi tond vakdi hotat.
Mazi sasu tar mazavar nehmi khote arop karat aste.

mala khup katala ala ahe pakt maza navra maza sobat ahe manun me tithe raht ahe

please mala koni yavar upas sagel ka

Pages