मी काय करू??

Submitted by चैताली पाटिल on 3 November, 2009 - 07:17

आज रोजच्या प्रमाणे तो माझ्याशी भांडला कारण एकाच संशय. थकली आहे मी त्याच्या ह्या रोजच्या संश्याला. जिव द्याच ठरवल पण जमल नाही. आई-वडिलांचा विचार करून.
का कुणास ठाउक. मला झोप येत नह्वती आज. हा अस का वागतोय. माझ कुठे चुकते का? ह्याला काय झाल असेल? कधी थांबणार हे सगळ?
का सहन कराव मी?
त्याला जराही पर्वा नाही आहे माझी ?
माझ्या स्वप्नाची ?
किती वेगळी होती मी?
आणि आज फ़क्त सांगाडा उरला आहे माझा?
केवढी स्वप्न सजावली होती मी? आता काय करू? कस समजवू ह्याला? असंख्य प्रश्नानी मला वेड केल. तशी मी भुत काळात हरवत गेले.......................................................

फार काही मोठ्या महत्वाकान्शा नाही केल्या? जरा नाराजितच कॉमर्स ला प्रवेश घेतला होता. ४ वर्गंच कॉलेज काही कॉलेज असता का? नस्ता व्यॉप होता माझ्यासाठी तर. जायच मानूं जायचे आठाव्द्यातुं दोनदाच. उशिरा प्रवेश म्हणुन परीक्षा अगदी जवळ होती मला. माझा हिंदीचा पेपर होता.
मी रिक्षात बसून गाइड वाचत होते. मी मध्ये बसले होते. बाजूला एक मुलगा अणि मुलगी बसलेल. माझ निरी क्षण इतकच. माहित ही नह्वत की पेहली नजर का प्यार भी होता हैं अस. अगदी भक्कड़ होत माझ्या साठी. पण जेव्हा त्याला होकार दिला तेव्हा कळल. की मी त्याच माझ्यावर पेहली नज़र का प्यार होते अस. मला तर तेव्हा कळल की रिक्षात माझ्या बाजूला बसणारा तो मुलगा माझा भावी नवरा होता. माझा प्रेमी. मला वेडा करणारा. मग आमी रोज़ भेटायचो. रोज़ जाऊँन बिच वर बसण. बाहेर लंच घेण. क्लास बंक करण. किती वेगळ जीवन होत आमच. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा ठरल्या होत्या. मी इंजिनियर होण आणि त्याने नगरपालिकेत कामाला लागुन साइड बिसनेस करण. अगदी सगळ काही सूरलित चालल होत.
आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक. नंतर त्याने जणू नेहमी माझ्यावर दबाव धरून ठेवला. मी ही त्या दबावा खाली गडत गेले सम्पूर्ण पणे की मला स्वाशश्वास घेणे पण जमले नाही त्यानंतर. जणू काही तो माझ्यावर स्वताच अधिकारच गाजवत होता. आधी "मी जास्त कोणाशी बोलू नये. मग फ्रेंड्स बनवू नये? जींस घालू नये. जीजू सही बोलू नये. त्याला मेसेज करू नये. मग ऑफिस मध्ये जास्त बोलू नये? कोणाची मस्ती करू नये? सहकारयान सोबत बसू नये. मग सीनियर तुलाच का कॉल करतो? अरे तो तुलाच का मेसेज करतो. तू इतकी का हसतेस? ओड़नी नीट का ठेवत नाहीस. तुझ्या क्लासचा मित्राने तुला का कॉल केला. तुझी कोणी मुलगी मैत्रिण नाही आहे का. जेवताना माझ्याशी का बोलत नाहीस? चाहा पिताना माझा फोन का नाही उचलत. आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस? इतक बंधन आणि ते पण मला. आज मी इतकी एकटी झाली आहे की मला का आणि किती तरस होतोय ते पण मला कोणाला संगताही येत नाही.
कोणाला सांगाव. कस सांगाव मला हेच कळत नाही. हे सगळ कोणाला सांगुन माझी इज्जत तर जाणार नाही ना कोणी गैर समज तर करून घेणार नाही ना?
मी वेडी झाली आहे म्हणुन आज लिहितेय?
तुमाला काय वाटत काय करव??????????????????????????????????????
मी असच सगळ सहन कराव की यावर ही काही उपाय आहे?
मला समजतच नाही????????????????

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मला आपले मार्ग दर्शन हवे आहे.
हि कथा मजि नसुन मझ्या मैत्रिनि चि आहे.
मझा या कथेशि कहि सम्भन्द नाहि आहे......................................................
पन तिला आपले मार्ग दर्शन हवे आहे.
वात पह्तेओय आम्हि

कॉमर्स आणि इंजीनिअरिंग ?
नेमकं काय ?
शंका करणारा नवरा, यावर एकच उपाय.
विनधास्त सोडुन द्या त्याला.
शंका करणे हा माझ्या मते कॅन्सर, एड्स व यापेक्षा ही काही मोठा आजार असेल तर तो, व त्यातुन होणारी वेदना शुल्लक वाटावी एवढा मोठा वेदनादायी आजार आहे. वरिल आजाराला किमान लोकांचि सहानुभुती तरी मिळते, पण शंका म्हणजे खुपच तुच्छ आजार आहे. यावर उपायच नाही. केंव्हाच नाही.
सोडा, सोडा सोडा त्या नव-याला.

इतक्या लवकर रिसपोंस दिल्या बदल थंक यू सो मच. कामर्स ला प्रवेश घेतले कारण कमी पडलेल्या १ टक्क्याने sceince ला प्रवेश नाही घेता आला.
पण सोबत मेचानिकाल ड्राफ्टिंग च डिप्लोमा केला आणि आता वर्षी ती पुडच्या वर्षी इंजीनियरिंग करणार आहे.

तुमच्या मैत्रिणीला एकटीला किंवा एखाद्या जवळच्या मैत्रिणीबरोबर (जी त्या दोघांना चांगली ओळखते. उदा. तुम्ही) चार दिवस कुठेतरी बाहेर जायला सांगा.. थोडा चेंज मिळेल आणि थोडी स्पेस. मुख्य म्हणजे या गोष्टीवर शांतपणे विचार आणि मंथन करता येईल.
इथे सल्ला देणारे खूप लोक आहेत. पण त्याने योग्य दिशा मिळण्यापेक्षा मनाचा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक. कोणाच्याही सल्ल्यापेक्षा त्यांनी स्वतःच यावर विचार करणं आवश्यक आहे. कुठल्याही दबावात किंवा दडपणात न राहता शांतपणे विचार करून तोडगा काढावा. शेवटी त्यांना जे योग्य वाटेल ते करावे.

आम्ही दिवस ढकलत नव्हतो जगत होतो. एकामेकांच होण्यासाठी. नियतीने एक चुकी केलि. जे सगळ करतात मी ही तेच केल. काही नविन नह्व्त. पण ती अशी चुक ठरली अशी की त्यानंतर सगळ्या चूका शुल्क वाटायला लागल्या. फ़क्त ती एक चुक.
---------------------------------------------------------------------------------
तुमच्या "मैत्रिणीचे" लग्न झालेय का? म्हणजे लग्न केले ही चुक म्हणायचय का? नियतीने एक चुकी केली म्हणजे काय?

आज झोपताना मला मेसेज का केला नाहीस?
-------------------------------------
ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहात आहेत का?

Daad,
(http://www.maayboli.com/node/257)
वरील लिंक कुठल्या ग्रुप मध्ये आहे जरा सांगाल का ?
कारण मला ते पान पाहण्याची परवानगी नाही.

किंवा ते पान पाहायला संबधीत ग्रुप कसा शोधायचा ते सांगाल का ?

इथे सल्ला देणारे खूप लोक आहेत. पण त्याने योग्य दिशा मिळण्यापेक्षा मनाचा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक.

अनुमोदन...

माहिती बरीच गोंधळात टाकणारी आहे.... लग्न झाले आहे का? का नुसतेच संबंध आहेत? आणि तेही एवढ्या लहान वयात?

कॉमर्स आणि इंजीनिअरिंग ?<<
असं असू शकतं रॉक ऑन. गोविंदा आणि ममता कुलकर्णीच्या एका सिनेमात होतं की असंच दाखवलेलं.

तुमच्या मैत्रीणीला अतिशय मानसिक त्रास होतोय असे दिसते. या मुळे तिच्या अभ्यासावर आणि करीयरवरही विपरीत परिणाम होत असावा

त्याच्या संशयी स्वभावाचा तिला एकुणच खुप त्रास होतोय, हे त्या मुलाला तिने किंवा इतर कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे का? तीला त्यांचे नाते म्हणजे जाच वाटू लागला आहे, याची त्याला जाणीव आहे का?

mazai mulgi ( Avani) 1.6 years( 18 Months) chi aahe. Me job karte. mazya sasu bai ghari mulil kade astat.mazi mulgi mala Mummy mhante. ani mazya sasu baina "mummy-aaji" mhnate. pan kadhi kadhi te mummy pan mhnate. te tyana pan jevha mummy mhante te mala aavdat nahi, mala asa kuthetari vate ki te mazya pasun dur tar jat nahi na... khup insecure vatu lagat. mhnun me kal ratri tyana sangital ki Avani la tumhi tumhala phqat " aaji" mhanyla sanga/ shivka. tar tya mhantat ki ajun te lahan aahe... tila kalel tevha te mala " aaj" mhanel. Mag me tyana sangital ki aata te lahan ahe, tyamule aata aapan tila je shivku tech te shikel. Tar mag tyana rag aala ani tya mhnatlya tumhi tila sanga ki mala kay mhnayche te,maza tas kahi nahi..
Me ya var kay karu please mala help kara.. ani jar me chukat asel tar tashi mala sanga.

पल्लवी,
१. caregivers (जे आपल्या मुलांची आपल्या गैरहजेरीत काळजी घेतात असे लोकं) बाबत सूक्ष्मशी असूया वाटणे हे सर्वच नोकरदार आयांचे कधीनाकधी होत असावे. एकीकडे मुलांचे सर्व व्यवस्थित होते हे समाधान असतेच, पण एकीकडे आपल्या वाचून काही (फारसे) अडत नाही ही टोचणी असते. अतीव मानसिकरित्या दोलायमान स्थितीचा अनुभव येऊ शकतो.
२. कोणाला काही का म्हणेना, त्याने तसा काहीच फरक पडत नाही. आणि दुसरे म्हणजे इतरांनी आपल्या मुलाला काय सवयी लावाव्यात हे सांगणे आणि आचरणात आणणे फार कठिण. खरं म्हणजे आपण स्वतःही शंभर टक्के अमक्याअमक्या सवयी लाऊ असे ठरवले तरीसुद्धा कठिणच, मग इतरांने आपल्या अपरोक्ष ते करावे हे अवघड
३. मुलांना जितके टोकु तितके ते अजूनच तसे करतात २-३ या वयात तर जास्तच. Happy

कॉमर्स आणि इंजीनिअरिंग.... मी केलयंuhoh.gif
.
.
mazi mulgi mala Mummy mhante. ani mazya sasu baina "mummy-aaji" mhnate>>>> त्यात काय झालं. मी माझ्या आईला लहानपणी फक्त आई म्हणायचो. आता आम्ही सगळे भावंड आई, मम्मी, ममी, मॉम, मिमी (कधी तरी माताजी पण) म्हणतो.

<<<जाऊ दे .....तु इतकं टेन्शन नको घेऊ
मैत्रीण बघुन घेईल ...>>>>

अनिल, Lol
अगदी बरोबर...........!!!!

हे सदर मला ताईचा सल्ला / दादाचा सल्ला अश्या काहिश्या वृत्तपत्रातल्या सारखे वाटतेय..... Proud

आता कोण कोण ताई / दादा काय काय सल्ले देतात ते पाहुया......... Rofl

आज्जींचे मत बरोबर आहे. अजून ती लहान आहे. दुसरी गोष्ट अशी कि नाते हे नातेच असते. कसे बोलवितो त्यावर काय आहे? मी माझ्या आईला माई तर आज्जीला आई म्हणायचो (कारण माई तिला आई म्हणून बोलावत असे ते ऐकून लहानपणापासून मी ही तसेच म्हणू लागलो) पण त्याने माईच्या आईपणात कधीच फरक नाही पडला. माझ्या दृष्टीने ती आईच्या ठिकाणी होतीच व जिला आई म्हणत होतो ती आज्जीच्या ठिकाणीच होती.

तेंव्हा तुम्ही अनसेक्युअर इत्यादी वाटून घेऊ नका व आजींचे मनही दुखावू नका.

धन्यवाद !

कॉमर्स करुन इंजीनिअरिंग करता येतं ? >> हो.

१०वीच्या मार्कवर पॉलिटेक्निक मधुन डिप्लोमा करायचा. त्याला चांगले मार्क पडले की डिग्रीला २र्‍या वर्षाला प्रवेश मिळतो. ३ वर्षात बी.ई.
कॉलेज शिक्षण एकुण ५+३+३ = ११ वर्षे होते.

आज्जींचे मत बरोबर आहे. अजून ती लहान आहे. शिवाय नाते हे नातेच असते. कसे हाक मारतो त्यावर काय अवलम्बून?
माझे बाबा त्यन्च्या आई ला आक्का म्हणायचे, कारण हे होत की बाबान्च्या आते बहीणी बाबान्बरोबर वाढल्या, त्याना आई नव्हती. बाबानी आजी ला आई म्हन्ट्ले तर त्या बहीणीना त्यान्च्या आईची आठ्वण येईल/उणीव भासेल म्हणून आजीनीच त्याना तस शिकवल होत.
तुमच्या गैरहजेरीत तुम्च्या मुलीची आई प्रमाणेच काळजी घेणार कोणी भेटलय यात समाधान आणी आनन्द माना.

mazi mulgi 19 Months old aahe. tila ghara pasun & gharatyla lokan pasun lamb rahaychi savay lagavi mhnun me tila eka daycare + activity center madhe ghatal aahe for 2 hours only ( 10 divas zale aahet phqat daycare start karun ). pan te from day 1 to till roj radte tithe.. ani mag radun zopte. School asa nav jari kadal tari nahi, nako asa mhnate.....
Mala he pan mahit aahe ki saglich mul radtat surwatila. pan kadhi kadhi asa vatat ki.. nahitar tichya manat school baddal kahi tari veglach mat hotil ani te nantar janar ch nahi..
Tyamule me kay karu please mala margdarshan kara.

पल्लवी, तिच्याबरोबर, पण तिच्या नजरेआड राहून तिथले वातावरण बघा. तिला नेमके काय आवडत नाही ते बघा. एकादा रविवार, तिथल्या मूलांना घरी बोलवा, आणि तिच्याबरोबर खेळायला लावा.

दिनेशदाशी सहमत.

माझ्या मुलीला पाळणाघरात ठेवायची वेळ आली तेव्हा आम्ही त्या भागात नविनच राहायला आलेलो. कोणीही ओळखीचे नव्हते, मुलीला मराठी सोडुन इतर भाषा माहित नव्हती. चांगले पाळणाघर आहे का तेही माहित नसताना असाच एक बोर्ड लावलेला पाहुन तिथे तिला ठेवले. मी पाच दिवस सुट्टी काढुन तिला दिवशी २ तास तिथे ठेवायचा प्रयत्न केला पण ती रोज ते दोनही तास रडायची. खायला दिलेले पदार्थ तसेच पडुन असायचे.

कारणे दोन होती - एक म्हणजे ती बाई मल्याळी, रंगाने काळी, जाडी होती. मुलगी तिला बघुन घाबरायची. (इथे मल्याळ्यांबद्दल काही बोलायचे नाहीये, पण माझ्या अडिज वर्षांच्या मुलीने तोपर्यंत तशी बाई बघितली नव्हती, माझ्या आईकडे राहायची ती, शेजार सगळा मराठी). दुसरे कारण म्हणजे त्या बाईला मराठी येत नव्हते आणि मुलीला मराठी सोडुन इतर काही येत नव्हते. खरेतर त्या बाईलाही खुप गरज होती, पण तरीही तिने मला मुलीला इथे ठेऊ नका, ती रडुन रडुन आजारी पडेल म्हणुन सांगितले.

तुम्हीही काय कारण आहे ते शोधा. साधारण दोन्-चार दिवसांत मुलांचे मन थोडेफार रमते. (दुस-या मराठी पाळणाघरात जिथे आजी, पणजी, आजोबा होते तिथे पहिल्याच दिवशी ती रमली, संध्याकाळी मला आनंदाने 'मी आज आजीकडेच होते असे मला वाटले' असे म्हणाली) जर रमत नसेल तर तसेच काहीतरी कारण असणार. शिवाय तुम्ही तिला 'तुला मी अमुक वेळात घ्यायला येणार' हा विश्वास द्या.

पाळणाघरात राहणा-या मुलांच्या मनात कायम 'आई आपल्याला घ्यायला येईल की विसरुन जाईल' ही भिती असते. त्यामुळे त्यांना सतत 'मी तुझ्या आजुबाजुलाच आहे. माझे काम झाले मी लगेच येईन तुझ्याकडे' हा विश्वास देत राहणे गरजेचे आहे. आपण नविन ठिकाणी लगेच जुळवुन घेऊ शकत नाही. अशा वेळी लहान मुलाला किती त्रास होत असणार ह्याचा विचार करणे आवश्यक आहे.

मी मुळची मुंबई मधली

सध्या गर्भवती आहे
मी software field जोब करते , माझा नवरा wealth advisory मधे आहे

तर माझा problem असा आहे की मि न नवरा माझ्या आइ कडे राह्तो न तो पण मुंबईत जोब करतो
न drinks घेतो पण occasionally but
i dnt like wen he come drunk at home in front o my parents
occasionally but
i dnt like wen he come drunk at home in front o my parents

he use to tel me he wil b late n arrive at home next morning in drunk condition

my mom also in tension abt him

i hv told him many time that this is not good for his health n m pregnt also so he need to stop this
he smoke also n eat gutkha also

my sistr tel mi ki i hv chnged aftr marrage
she also tel me ki mazya inlaws ithe aale ki she will have word wid them n bhandane kadhel

i lost my way to manage him

i hv exchng my atm card wid him n create situation that he need to take money from me but wen i gv him 500 then sure shot he came drunk
i hv experience this 3 times

today also he came in morning wen i was sleeping my father opens door

my sistr says ki yaachyat tyachya parents chi pn chuk aahe
he used to stay at hostel at time of his graduation n mba

his parents always ask abt him hw is he n all ........... i said now i hv to handle him na then i wil c
they r too far from us but in india only
plz help me
i wan to be strong n dnt wan be create more issue

आहो तुम्ही इंग्लिशमधे लिहिलेय ते तरी बर्‍या इंग्लिशमधे लिहा हो. हे लिहायला जेवढा वेळ लागला त्याहुन फक्त ५ मिनीटे जास्त लागली असती.

माझे ईंग्रजी असेच आहे
इथे problem महत्वाचा आहे हो न मला तो लवकरात लवकर solve करायचा आहे
म्हणुन मी इथे पोस्ट्लय

Pages