..

Submitted by मधुकर on 30 October, 2009 - 13:21

..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत त्रिमुर्ती का अजुन कुठेतरी अशा वेगवेगळी कामे/खेळ्/मुड मध्ये असलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन भरले होते. पेपरात फोटो पाहिले ते अगदी मस्त वाटत होते.

हसरीजी,
फोटो ओपन कसा होईल? माझा पण नाही झाला.
तो नवश्या गणपती असणार,नेमका आवडत्या भक्तांनाच पावतो.
किंवा अष्टविनायक असणार तो आठच भक्तांना दर्शन देणार.
वर बघुन मोजुन घ्या.
मधुकरराव + ७ प्रतिसाद. = ८ आठ तेथे अष्टविनायक.
तुम्ही नवव्या.आणि मी दहावा.म्हणुन आपल्याला दर्शन नाही.:स्मित: