गुरगाव
दोन दिवस झाले गुरगावमधे येवून पण एवढे महाग शहर मी कधी बघीतल्याचे आठवत नाही.मध्यम वर्गीय माणूस नावाचा प्राणी येथे अस्तीत्वात आहे की नाही इतपत शंका येण्याइतपत महाग्.
खरय आशिष, खूपच महाग; पण मला असं वाटत की कदाचित स्वस्ताई असलेल ठिकाण असणारच गुरगावात. शोधल पाहिजे. माझी बाईक येत्येय या आठवड्यात. मी कॉन्टॅक्ट करेनच तूला. भटकू दोघजण. सापडत नाही म्हणजे काय. शोधून काढूच स्वस्त वस्तूंचे दुकान.
मी पण हेच लिहायला आले होते इथे. की गुलमोहर मध्ये हे पान का उघडलंय??? हितगुज मध्ये "गुरगाव" चं गप्पांचं पान नाही का>? नसेल तर तिथे उघडा नवीन गप्पांचं पान !!
गुडगांवमधील सेक्टर ४,७,१५,१७,२२,२३ रिझनेबल कॉस्ट ऑफ लिव्हींग आहे. जयपुर हायवेपलिकडचा भाग थोडा महागडा आहे पण त्यातही ५४,५५ ठीक आहेत.
गुडगावच्या सदर बाजारमध्ये सगळ्या वस्तू वाजवी दरात मिळतात.गलेरीया मार्केटही मस्त आहे. खरेदीसाठी दिल्लीला जायची मला तर चार वर्षात गरज नाही पडली कधी.
भरमसाठ मॉल्स असल्याने आणि सुशांत लोक वगैरे सारखे एरीया पाहील्यावर गुडगाव महाग असल्यासारखे वाटू शकते. पण तसे काही नाहीये.
(अरे आत्ता पाहीले. एक वर्षापुर्वी सुरू केलेला बीबी आहे हा. आशीष तू अजून गुडगावांत आहेस का ? असशील तर मी सांगीतलेल्या गोष्टी तुला एव्हाना कळाल्याच असतील म्हणा! )
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत... लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..
खरय आशिष, खूपच महाग; पण मला असं वाटत की कदाचित स्वस्ताई असलेल ठिकाण असणारच गुरगावात. शोधल पाहिजे. माझी बाईक येत्येय या आठवड्यात. मी कॉन्टॅक्ट करेनच तूला. भटकू दोघजण. सापडत नाही म्हणजे काय. शोधून काढूच स्वस्त वस्तूंचे दुकान.
गुडगावात नाही पण दिल्लीकडे या. भरपूर स्वस्ताई मिळेल. सरोजिनी मार्केट वगैरे स्वस्त आहेत.
कुठे आहे हे गुरगाव?? कुठे तरी नॉर्थ मध्येच आहे. पण नक्की कुठे?
२ ओळी लिहिण्यासाठी अख्खा बाफ कशासाठी उघडला आहे? तोही मागोवा मध्ये?
२ ओळी लिहिण्यासाठी अख्खा बाफ कशासाठी उघडला आहे? तोही मागोवा मध्ये? >>
अगदी अगदी!!
मी पण हेच लिहायला आले होते इथे. की गुलमोहर मध्ये हे पान का उघडलंय??? हितगुज मध्ये "गुरगाव" चं गप्पांचं पान नाही का>? नसेल तर तिथे उघडा नवीन गप्पांचं पान !!
गुडगांवमधील सेक्टर ४,७,१५,१७,२२,२३ रिझनेबल कॉस्ट ऑफ लिव्हींग आहे. जयपुर हायवेपलिकडचा भाग थोडा महागडा आहे पण त्यातही ५४,५५ ठीक आहेत.
गुडगावच्या सदर बाजारमध्ये सगळ्या वस्तू वाजवी दरात मिळतात.गलेरीया मार्केटही मस्त आहे. खरेदीसाठी दिल्लीला जायची मला तर चार वर्षात गरज नाही पडली कधी.
भरमसाठ मॉल्स असल्याने आणि सुशांत लोक वगैरे सारखे एरीया पाहील्यावर गुडगाव महाग असल्यासारखे वाटू शकते. पण तसे काही नाहीये.
(अरे आत्ता पाहीले. एक वर्षापुर्वी सुरू केलेला बीबी आहे हा. आशीष तू अजून गुडगावांत आहेस का ? असशील तर मी सांगीतलेल्या गोष्टी तुला एव्हाना कळाल्याच असतील म्हणा!
)
नभ निळे, पूल निळा, टीशर्टही निळा
झुलतो बाई यूकेचा झूलाsss
झुलतो बाssई यूकेचा झूला
खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..