फक्त मायबोली या ठिकाणी मराठी लिहावे असे मला वाटते. इतर ठिकाणी 'पुटरे' म्हणजे ठेव रे असे म्हंटले तरी चालेल. भारतात आजकाल तसेच मराठी आहे. मृण्मयी ने लिहीलेले विनोदी आहे हे माहित असूनहि तेच खरे आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
Buy Marathi Books online