सर्व प्रथम admin आणि sameer चे इतके छान gift दिल्याबद्दल मनापासुन आभार !!
admin ना कबुल केल्याप्रमाणे या आठवड्यात 'श्री गणेशा' तर केला
बरेच काही लिहायचे मनात आहे पण .......
ट्रेकबद्दल लिही आठवून! आता चांगला कॅमेरा आहे तर फोटो टाक! ऑफिसातील १ तास रोज यात वापरायला तुला परवानगी आहेच!
तुझे इथे आहे का लिखाण...मी जुन्या मायबोली वर शोधत होते...अजुन काही लिही ना...माझ्याकडे काही कवीता आहेत तुझ्या....तुला वेळ नसेल तर मी पोस्टते
Buy Marathi Books online
ट्रेकबद्दल लिही आठवून! आता चांगला कॅमेरा आहे तर फोटो टाक!
ऑफिसातील १ तास रोज यात वापरायला तुला परवानगी आहेच!
तुझे इथे आहे का लिखाण...मी जुन्या मायबोली वर शोधत होते...अजुन काही लिही ना...माझ्याकडे काही कवीता आहेत तुझ्या....तुला वेळ नसेल तर मी पोस्टते