गोबी की कढी

Submit to kanokani.com

अल्पना, मस्त वाटतेय ही पा.कृ. ...करून पहायला हवी ! स्मित

सोपी दिसतेय.स्मित.करुन पाहीन!!!!!!!

ह्म्म्म्म वेगळा प्रकार, करायला हवा, पण सरसो ऐवजी तुप वापरल तर ??

तुप नको मग सरळ साध गोडतेल वापर. घरात सरसोचं तेल नसेल तर आम्ही पण गोडतेल वापरतो.
अन ह्यातली आलु-गोबीची भाजी तशीच नुसती पण कढीशिवाय मस्त लागते हं स्मि. बिना कांदा-लसणाची.

वा मस्त प्रकार. बिटची कढी माहित होती. ही अजुन एक नविन. स्मित

छान आहे ही पद्धत. नक्की करुन पाहाणार.

बीट ची कढी कशी करतात ?

मस्तय ग अल्पना, झटपट करायला अजून एक एक्का आला हाताशी डोळा मारा

मस्त रेसिपी. करुन पाहीन.

ह्म्म्म गोडतेलात करुन बघेन अल्पना, आम्ही अशी फणसाच्या गर्याची पण करतो गरे कढीत घालुन स्मित
फक्त तुपात कर्तो तेला ऐवजी, पण हा पण प्रकार भारी आहे एकदम

मस्त वाटतेय गं. करुन पाहणार.

असाच प्रकार किसलेले गाजर आणि कांदा घालून छान होतो..

काहीजण लसूण पण घालतात

लसूण न घालता कढी ? अरेरे

आमच्या घरी गोबीमध्ये लसुण घालत नाहीत. तसही माझ्या सासुबाई लसुण खात नाहीत त्यामुळे मी सगळे पंजाबी पदार्थ बिना लसणाचेच खाल्लेत पहिल्यांदा.