गणेशोत्सव २००९ : जाहिरातींचे दालन

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मायबोलीकरांनी संयोजकांनी केलेल्या घोषणा तसेच जाहिराती आवडल्याचं आवर्जून सांगितलं. त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !

ह्या जाहिराती आम्ही गप्पांच्या पानांवर पोस्ट केलेल्या असल्याने बर्‍याच जणांनी त्या दिसल्या नाहीत असंही नमूद केलं. ज्यांना जाहिराती बघता आल्या नाहीत, त्यांच्या साठी हे जाहिरातींचं दालन उघडत आहोत.

Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpg

***************************************************
B&W_Teaser_1.jpg Pakakruti_Teaser_1.jpg

Paryavaran_Teaser_1.jpg chitrakala_teaser_1.jpg

**************************************************
LL.jpg mb20.jpg

questionmark.jpg patte_collage.jpg

mb22.gif

***************************************************
ad_recipe.jpg ad_paryavaran.jpg

ad_chitrakala.jpg laghulekhan_26-1.jpg

***************************************************
ad_audio.jpg

***************************************************
ad_STY_0.jpg ll.jpg

Submit to kanokani.com

हे सहिये!!

हे लै झ्याक काम केलं बघा संयोजकांनी.. स्मित.. मस्त जाहिराती आहेत यावेळच्या....

सही.. कुठली जाहिरात कोणी केली हे पण लिहिता येईल का?

अगदी सहीच... चिनु ने म्हंटल्याप्रमाणे कुठली जाहिरात कुणी केली हे लिहीता येइल का?

वा, मस्त आयडिया आहे. छानच होत्या जाहिराती.

चिनुक्स च्या म्हणण्याला दुजोरा...स्मित

सही आहेत स्मित चिनुक्स ला दुजोरा

मस्तच जाहीराती स्मित

हे छान केले. पुढल्या वर्षीसाठी गाईडलाईन म्हणूनही उपयुक्त.
ह्यावेळच्या जाहिराती सुंदर आणि क्रिएटिव्ह होत्या अगदी. स्मित
संयोजकांना आधीच काँप्लिमेंटस दिलेल्या मी.

संयोजक मंडळ, मस्तच होत्या सगळ्या जाहीराती.

मंडळी,
जाहिरातींचं काम म्हणजे कल्पना, बनवलेली चित्रे तपासणे, ती अजून चांगली होण्याच्या दृष्टीने बदल सुचवणे ह्या कामांमध्ये मंडळातल्या सर्वांचाच सहभाग होता. काही जाहिरातींमधे छायाचित्रांमधले भाग वापरले होते, ही छायाचित्रे आरजे आणि रूनी ह्यांनी दिली होती. जाहिरातींची चित्रे तयार करण्याचं तांत्रिक काम अ‍ॅडम, बीएसके आणि अल्पना ह्यांनी केलं होतं. जाहिरातींमधले आणि घोषणांमधले मजकूर लिहिण्याचं काम सिंडरेला, अ‍ॅडम, चंपक आणि पन्ना ह्यांनी संभाळलं होत़ं तर ह्या वर्षीची मूर्ती सजावट अ‍ॅडम ह्यांनी केली होती.