Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तो,ती आणि हे... ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » कथा कादंबरी » तो,ती आणि हे... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 23, 200720 06-23-07  5:02 am

Ajai
Saturday, June 23, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार्- V&C वर बराच तिखट मसाला बाकी होता. त्यात पाणी घालुन नक्किच ही पातळ भाजि वाढवता आली असती,पण त्याने काही लोकाना ठसका लागायचि शक्यता होती म्हणुन टाळ्ले. rather ajjuka म्हणते तसे गुन्डाळले

Himscool
Saturday, June 23, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय गुड वन... गुंडाळल्यासारखी वाटत जरी असली तरी अजुन ताणली असती तर त्यातली मजा निघून गेली असती असं वाटतय.

लोकांमध्ये पेशन्स नावाची चीज गायब आहे असे मधल्या काही पोस्ट्स वरुन लक्षात येतय.. एका दिवसात पोस्ट झालेली सगळी कथा असुनही किती त्रास करुन घ्यायचा जीवाला... लेखकाला थोडा तरी वेळ द्या की मंडळी... पुढचा भाग यायच्या आतच ४ पोस्ट्स टाकून निर्णय देऊन मोकळे...


Mrinmayee
Saturday, June 23, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आली वाचताना! (त्यावरच्या काही खर्‍याखुर्‍या प्रतिक्रिया वाचून तर आणखीनच!)
V & C वरचा मसाला वापरून पाणी न घालता वेगळी पातळभाजी कर! आवडेल!(वरून थोडी अचरटपणाची फोडणी घालून खमंग..)


Disha013
Saturday, June 23, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच की! जास्तच घाई केली मी.
इथुन पुढे 'समाप्त' पाहिल्याशिवाय नो प्रतिक्रिया.
पहिल्या पोस्टमधुन नीटसे उमजले न्हवते नक्कि काय आहे ते.प्रतिक्रिया वाचुन सगळे सलग वाचले तेव्हा मजा वाटली. अजय,अजुन तिखट चालले अस्ते की.
आणि मायबोलीवर खुप खुप schizophrenic आहेत हेही पटते.


Mansmi18
Saturday, June 23, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यान्चा विनोदाचा आणि एकन्दरीतच IQ खुप उच्च आहे त्या मायबोलिकरांनी(उदा केदार, पंचा वगैरे वगैरे) please explain करा हे वर काय लिहिलेय ते आणि त्यात काय विनोदी आहे ते? समाप्त च्या पाटीनंतरही आमच्या मंद IQ बुद्धी ला काही कळले नाहि हो.(आमच्यापैकी काहीना शुद्ध मुर्खपणा किंवा पान्चट्पणा वाटला त्याबद्दल क्षमस्व.) आम्हाला पुलंसारखा सरळसोट विनोद कळतो हो! असा high funda विनोद डोक्यावरुन जातो.

Ravisha
Saturday, June 23, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भन्नाट!!! Ajai,totally different,rather unique :-)
"काहीच्या काही गद्य"... आवडलं बुवा आपल्याला...


Ajai
Sunday, June 24, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या वाईट प्रतीक्रियांसाठी सर्वाना धन्यवाद..

Kedarjoshi
Sunday, June 24, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यान्चा विनोदाचा आणि एकन्दरीतच IQ खुप उच्च आहे त्या मायबोलिकरांनी(उदा केदार>>>>>>>>>

मनोज अरे एवढ्या रागात का पोस्ट लिहीलेस. मी तुला वा तुझ्या आयडीला कधी अजानता दुखावले तर नाही ना. एकदम आय क्यु वैगरे लिहीलेस.

खरतर अजयनेच लिहायला पाहीजे पण हे छोटेसे काहीच्या काही गद्या हे त्या मायबोलीकरांसाठी होते ज्यांचे एक मेल व कधी कधी एक फिमेल असे आय डी आहेत व सहानुभुती साठी ते काहीही करतात. ( आता असे आयडी ते का घेतात, धेऊ द्यावेत का, एकाद्या पुरुषाचे दोन आय्डी (दोन्ही मेल) नसतील कशावरुन) हे प्रश्न गोन आहेत कारन मायबोलीवर जे अनेक वर्षां पासुन येतात त्यांना असे उदा. बघायला मिळाले आहेत त्यामुळे अजय ने ते लिहीले. हा विनोद नसुन टोमना वैगरे प्रकारात मोडतो (त्याला शालजोडी म्हणुया व रुपक म्हणुन त्या रोगाचे नाव दिले). हा पुलं सारखा श्रेष्ट विनोद नसेल पण तरीही वाचल्या वर हसु आले कारण पुर्व पिठीका माहीती होती.

बापरे त्याचा गोष्टी पेक्षा माझे विवेचन मोठे झाले. अयज भो, जरा विवेचन लिही की.


Princess
Sunday, June 24, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, मस्तच रे... एकदम हहपुवा

Dineshvs
Monday, June 25, 2007 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajai फ़ॉर्म म्हणुन छान आहे. पण खरेच एखादे चित्र पोस्ट करुन लिहिले असले तर छान झाले असते.
BTW पण मायबोलिवर हाच प्रतिक्रियांचा फ़ॉर्म चार पाच वर्षांपुर्वी आला होता.


Zakasrao
Monday, June 25, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजया सुरवातीला डोक्यावरुन गेले पण नंतर त्याचा रोख लक्षात आला. छान लिहिलस. :-)

Swaatee_ambole
Monday, June 25, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त. :-)
       

Sanghamitra
Monday, June 25, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय मज्जा आली रे वाचून.
आणि मधे काही irritate झालेल्या मायबोलीकरांचे पोस्ट्स वाचून अजून मज्जा आली.
BTW त्यातला एखादा तुझाच आयडी नाही ना?


Daad
Monday, June 25, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलताच प्रकार हाताळलाय अजय तुम्ही. मस्तच. मलाही थोडा वेळ लागला tube पेटायला

Bee
Monday, June 25, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियाही काहिच्या काही झाल्यात इथे :-)

Lopamudraa
Monday, June 25, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त.....
झकास...!!!!
अजुन पाणी टाकुन वाढवली असती तरी चालले असते. ते वातते वैगैरे म्हनजे ह. ह. पुरेवाट...
)


Mansmi18
Wednesday, June 27, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या मायबोलीकरांसाठी होते ज्यांचे एक मेल व कधी कधी एक फिमेल असे आय डी आहेत व सहानुभुती साठी ते काहीही करतात.
--------------------------------------------------
मंडळी,

मला ही वरील गोष्ट माहीत नसल्यामुळे हा विनोदि लेख आमच्या डोक्यावरुन गेला. २ वेळा मी आता परत वाचला तेव्हा कुठे कळला. आमचा या बाबतीतला IQ हळुहळु वाढेल :-)

by the way सन्घमित्रा, हा माझा १००% एकमेव ID आहे. मी schizeophrenic झालो नाही आहे(अजुनतरी-:-)







Disha013
Wednesday, June 27, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मी,असे एकच काय भरपुर डुप. आय डी आहेत इथे!आणि अनेकदा अनेक bb वर चर्चा पण झाली आहे.


Rajya
Thursday, June 28, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला अजय साॅलीड रे!! :-)
एकदम वेगळा विषय आणि तेवढ्याच ताकदीने मांडलायस.


Radha_t
Friday, July 06, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय ही idea ची कल्पना कुठून रे ? मस्त आहे

Hems
Friday, July 06, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भन्नाट आहे ही आयडिया !

Maudee
Wednesday, July 11, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

classic आहे लेख़. आणि त्याहूनही classic मध्ये मध्ये आलेल्या प्रतिक्रिया:-)

Athak
Sunday, July 15, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भन्नाट आयडीया लई खास अजय , अजुन येवु दे लिहीणार होतो :-) , सुरुवातीच्या प्रतिक्रिया वाचुन आणखी मजा आली :-)

Amruta
Monday, July 16, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच मजा आली वाचायला.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators