Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Saadhee maaNasa

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » Saadhee maaNasa « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 11, 200720 05-11-07  9:27 am

Rupali_rahul
Friday, May 11, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अप्रतिम कथा अगदी तुझ्या नावाला साजेशी आहे आणि शेवटाचे वाक्य तर खासच...

Supermom
Friday, May 11, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, खूपच सुरेख. तुला दाद कशी देऊ तेच समजेनासे झालेय.

Anilbhai
Friday, May 11, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक सुन्दर कथा. :-)

Ashwini
Friday, May 11, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, तुझ्या कथा विषयातील वैविध्य, शब्दांवरचे प्रभुत्व आणि वर्णनातील नेटकेपणा यामुळे मनाची पकड घेतात. शेवटचा पंच तर एकदम सही असतो.

Dineshvs
Friday, May 11, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, छान आहे कथा. अशी तत्वाला चिकटुन रहायची वृत्तीच नाहिशी झालीय आता.

Arch
Friday, May 11, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख, दाद. ही सगळी तुला भेटलेली माणसं आहेत का तुझी कल्पना शक्ति इतकी दांडगी आहे?

Swaatee_ambole
Friday, May 11, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, झकास!!
' चांगल्या कलाकृतीने मूलभूत प्रश्न मांडायला हवेत किंवा सोडवायला हवेत' असं तूच म्हणाली होतीस मागे त्याची आठवण झाली. :-)


Marhatmoli
Friday, May 11, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख लिहल आहेस दाद, तुझ प्रत्येक लिखाण चान असत पण this one is great! हे वाचुन सुधा मुर्तिंच्या wise otherwise मधिल तो गरिब मुलगा आठवला.

Kmayuresh2002
Saturday, May 12, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,सुरेख लिहिली आहेस कथा.. विषयाची हाताळणी आणि संवादांमुळे कथा खूप भावते मनाला..

Gs1
Saturday, May 12, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, कथाविषय, प्रवाही आणि सहजसुंदर मांडणी आवडली. उत्तम कथा.

Maasture
Saturday, May 12, 2007 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर चांगले लेखन वाचायला मिळाले. नाहीतर गेले किती महिने
भारंभार कथा,
पण ना चव ना चोथा
अशी गुलमोहर गद्य विभागात अवस्था होती.

या महिन्यात मात्र एकाच लेखिकेची एक ललित, एक कथा आणि एक विनोदि अशी दर्जेदार लेखनाची हॅटट्रिक झाली. अर्थात हुरळुन जायचे नाही, अजूनही खूप चांगले लिहायचे आहे, सतत सुधारणा करायची आहे असे मनाशी ठरवून लिहा. तुमचे अभिनंदन आणि पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.


Adi787
Saturday, May 12, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं अप्रतीम... एक बोध कथा म्हणुन महाराष्ट्र सरकारला पाठवायला पाहिजे.. सरकारचे डोकं ठीकाणावर तरी येईल.

Ramani
Monday, May 14, 2007 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, डोळ्यांतुन पाणी उभं राहिलं गं!! कथा ओघवती आहे, चटका लावणारी पण!!

Daad
Monday, May 14, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या सगळ्यांचे आभार, आवडलेलं आवर्जून कळवल्याबद्दल.
मास्तुरे, तुमचेही. कुणीतरी असा "धाक" ठेवणारं असावं भोवती...... बरं असतं मनाच्या तब्येतीला ;)

आता काही प्रश्नांची उत्तरं
बी, मला भेटलेली माणसं कोल्हापूरच्या जवळच्या खेड्यातली. माझं रहाण तिथे सुट्टीतलंच तेव्हा "भाषेचा" ताल जमलाय तितकाच ठेका जमलाच असेल असं नाही. माझ्या सासूबाईंच्या मते जमलाय पण सोळा पैकी दहा- बाराच आणे ;)

अर्च (आर्च?), ही माणसं भेटलेलीच, ह्या कथेतला problem ही खरा खरा... पण त्यातलं पात्रांचं "शेवटी गोष्टीतल्यासारखं" वागणं मात्रं माझ्या कल्पनेतलं.
त्यातल्या पारूची तडफड खरी... पण परिस्थितीने अगतिक केलंय डोंगराएव्हढ्या माणसांना... वाईट वाईट वाटतं ते बघून.

असो... मला स्वत्:ला समाधान दिलेली ही कथा तुम्हा सगळ्यांना भावली....... अजून काय हवं?


Saavat
Monday, May 14, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद!
कथा भिडली!
खर तर सुरुवातीला कथा पाहिली होती, पण पुर्ण वाचली नव्हती. पण एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया पाहील्यावर, आज संपुर्ण वाचली, आणि पटल की अगोदरच वाचायला पाहीजे होती. आता तुमचे सगळे लेखन वाचत जाईन!



Imtushar
Monday, May 14, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,

खूपच छान कथा आहे.


Disha013
Monday, May 14, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,सुंदर आहे कथा.त्यातली भाषा खुप ओलखीची वाटली.तुझ्या कथा नेहमीच वेगळ्या विषयांवरच्या असतात.

Itsme
Tuesday, May 15, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कथा, नेहमी पेक्षा वेगळा विषय वाचुन छान वाटले. इतका प्रामाणिक पणा, बघायल तर सहसा मिळत नाही, त्यामुळे खुपच भावली.

Farend
Wednesday, May 16, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, अतिशय आवडली कथा. 'उजेडाच्या खांबाला धरून वर...' निरीक्षण आणि उपमा दोन्हीही छान. शेवटचे वाक्य या आणि त्या आधीच्या कथेचे ही आवडले.

Monakshi
Wednesday, May 16, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ख़ूपच छान गोष्ट,

सुरुवातीला थोडी ग्रामीण भाषा सलग वाचायला कठीण गेलं पण नंतर जमलं, शेवट तर ख़ूपच छान!


Prajaktad
Wednesday, May 16, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद! अजुन एक आवडलेली , मनाला भिडलेली कथा..ऽसच उत्तम लिखाण करत रहा..वाचायला आम्ही आहोतच.

Yog
Thursday, May 17, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुभवसम्पन्न, आशयपूर्ण कथा आणि सुरेख मान्डणी.

मास्तुरे, तुम्ही तर छडी घेवूनच फ़िरताय सगळीकडे..
:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators