Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Maze "English" he ase aahe,

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Maze "English" he ase aahe, « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 10, 200620 04-10-06  2:10 pm
Archive through August 15, 200720 08-16-07  1:05 am

Dakshina
Thursday, August 16, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सागर.. खूप हसू तर आलंच पण थोडवेळ कल्पना केली की
जर तुझी चूक वेळेत सुधारली नसतीस तर तुझं काय झालं असतं..


Psg
Thursday, August 16, 2007 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिथे परत जायचा संबध आला नाही...
का daring झालं नाही रे माणसा? :-)

Nandini2911
Thursday, August 16, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राय्गडच्या शेतकर्‍याचे अस्तित्व फ़क्त कोळीगीतापुरतेच मर्‍यादित राहणार का?

या जळजळीत लेखाचा माझ्या कलीगने केलेला अनुवाद
Will fishermen of Raigad will be confines to Geeta only?



Maanus
Thursday, August 16, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जागा बदलली हो... नाहीतर आत्तापर्यंत चांगलीच ओळख झाली असती :-)

Storvi
Thursday, August 16, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>so can you image what i might have said. >>इथेच कल्पना आली आम्हाला :-O

Maanus
Thursday, August 16, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) होते चुक कधी कधी माणसाकडुन.


जर तुझी चूक वेळेत सुधारली नसतीस तर>>>
..... तर चांगलाच मार मिळाला असता, :-)

Tiu
Monday, September 17, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा कालच माझ्या मित्राने सांगितला!

त्याच्या office मधला एक South Indian दही घ्यायला जवळच्याच एक store मधे गेला. आणी 'Do you have curd?' असं विचारलं. आता इथे दह्याला curd नाही, yogurt म्हणतात हे त्याला माहीत नव्हतं. आणी store वाल्या बाईला पण याला काय हवंय ते कळत नव्हतं.

शेवटी २-३ वेळा
'Do you have curd?'
What?
Curd, curd!
Sorry?
असं झाल्यावर ह्याने कसं explain करावं?

हा बहाद्दर म्हणाला
'Today milk, tomorrow what??'


Princess
Friday, October 26, 2007 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सागरजी अभी अभी बाहर गये है" या वाक्याचे महान इंग्लिश भाषांतर्: Mr. Ocean has just gone out . आणि हे कुठे माहितीय का, झी टीवीवर हिंदि सीरिअलच्या सबटायटल्स मध्ये.... :-). धन्य आहे लोकांची

Aashu29
Friday, October 26, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग नाही,पूनम, तो जो सागर आहेना त्याला, तो लहान मुलगा mr. ocean म्हणत असतो!!

Princess
Saturday, October 27, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह अस्स आहे का... माझा वेंधळेपणा :-) मी पहिल्यांदाच पाहत होते तो प्रोग्राम म्हणुन कळलेच नाही. धन्स आशु :-)

Yogesh_damle
Sunday, October 28, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मला आधीपासूनच माहित होतं" चं एका विद्वानाने केलेलं Hinglish भाषांतर...
"I toh pehle se hi knewd!"
(आता ह्या 'न्यूड' चा उच्चार कसा होतो हे सांगणे नलगे!!) :-)


Dakshina
Tuesday, October 30, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश.... हा हा हा ही ही ही

Sameer_ranade
Monday, December 31, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरिच पुर्विची गोष्ट आहे. आम्हि २-३ जण रस्त्यातुन चलतान्ना एक मित्र मधेच म्हणाल seeter simnuts . आम्हि त्याल विचारलं काय रे? तो म्हणाला अरे तिकडे लिहिलय बघ. आम्हि सग्ळ्यांनी बघितल तर एक advertise होती ज्यावर stereo Systems असं लिहिल होत... :-). त्याच इंग्लिश अजुन सुधारल नाहिये.

Vinaydesai
Monday, December 31, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असंच एक ऐकलेलं.. 'वो बाहर आने का नामही नही ले रहा है' याचं भाषांतर...

He is not taking the name of coming out...

Zakki
Monday, December 31, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचे एक मित्र नेहेमी म्हणतात,
age has happened ना. now something is not true .

म्हणजे वय झाले ना, आता काही खरे नाही.

त्यांचे आवडते म्हणजे banana forest म्हणजे केळवण.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators