Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जानी दुश्मन ( नवा) ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » जानी दुश्मन ( नवा) « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 21, 200820 05-21-08  5:38 am

Aashu29
Wednesday, May 21, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर लिंक वर काहिही दिसत नाहिये, लोग इन करावे लागते का?

Yashwant
Wednesday, May 21, 2008 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते अर्मान कोहली आणि त्याच्या प्रोड्युसर बाबानी या सगळ्यान्ना कुठेतरी पिकनिक ला नेले असावे आणि गम्मत गम्मत करत हा सिनेमा शूट केला असावा.

Psg
Wednesday, May 21, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु, लिंकवर गेल्यावर Download असं बटण आहे, तिथे क्लिक कर मग होईल सिनेमा सुरु..
मी पाहिला मनिषाचा नाच! ती गुहा न कोसळती तर नवल!


Farend
Wednesday, May 21, 2008 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाच्या तरी इंग्रजी ब्लॉग मधे याच नाचाबद्दल वाचताना मनिषाचा उल्लेख bunker buster म्हणून वाचला :-)

Aashu29
Thursday, May 22, 2008 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे श्र, जिवनाचे अंतिम सत्य तू सांगितले नाहिस कि नाग हा पार्याचा बनलेला असतो, आठव अक्षय त्याला बॉंम्ब मारतो तेव्हा त्याचे पाणि होते आणि तो एकत्र होतो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators