Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » पहिलं चुंबन » Archive through April 02, 2008 « Previous Next »

Santoshd
Sunday, November 25, 2007 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा अनुभव ईथे लिहीण्याजोगा झाल्यावर लिहीणार वाटत? :-)

Prashant222
Sunday, November 25, 2007 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथ लीहन्याजोगा म्हनजे कसा ते पहील्यान्दा सान्ग मग लिहतो

Rajya
Monday, November 26, 2007 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय प्रशांत :-)
लिही रे अनुभव :-) त्यात आज उद्या काय करायचं :-)


Chchotu
Monday, November 26, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हनजे अनुभव आधी लिही आणि मग तो अनुभवता आला तर बघ.

Prashant222
Monday, November 26, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, छोटु, सन्तोश अरे लीहायला काही हरकत नाही पान वेळ मह त्वाचा.................एक ओळ लीहायला १५ मिनिटे लागतात................

Radha_t
Tuesday, November 27, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी मी इथे माझी प्रेमकथा टाकली होती त्यात असल काही लिहील नव्हत. live love story लिहिली तेच धाडस करून. .. असो त्यात नसलेला एक kiss चा किस्सा

आम्हा दोघांमधे commitment झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा एशियाड ने पुण्याला चाललो होतो तेव्हाची गोष्ट. तेव्हा बोगद्यात दिवे नसायचे. express highway होत होता का अजून पूर्ण झाला नव्हता का बस तिथून जात नव्हती असच काही तरी... साधारण ७-८ वर्शांपूर्वीची गोष्ट. शेजारी बसल्या बसल्या माझा हात हातात घे, या न त्या कारणाने गालाल हात लावणे, गुदगुल्या करणे असे त्याचे प्रकार चालूच होते. त्यातच बोगदा आला अंधार झाला त्यासरशी त्याने मानेभोवती हात घालून मला ओढले आणि काही कळायच्या आतच ओठ ओठांवर घट्ट दाबले. मी हळूच उं केल. पण तोंड उघडायला चान्सच मिळाला नाही.
मला तर खूपच लाज वाटली. चार चौघात अस कुणी पाहिल तर काय. पण नंतर हळू हळु मजा येऊ लागली. बोगदा येताना दिसला की तयार

निरजा तू म्हणतेस तस त्यानंतर मला खरच डाॅन झाल्यासारख वाटत होत.


Rajya
Wednesday, November 28, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोगदा येताना दिसला की तयार

मस्त राधा :-) आता मी पण प्रयत्न करेन :-) पण आता बोगद्यात दिवे असतात गं.
तरी बघतो जमलं तर जमलं :-)


Nkashi
Wednesday, November 28, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शपथ !!! ह. ह. पु. वा.
मी imagne करते आहे....


Akshara0703
Wednesday, November 28, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा,
खरच ह. ह. पु. वा.
वाचताना imagine करत होते :-)


Rajya
Wednesday, November 28, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी, रागिनी नुस्ता imagine नका करु :-)

Nkashi
Wednesday, November 28, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इश्य !!! काहितरी काय



बाप रे, माझ्या लग्नातसुद्धा इतकी लाजली नसेन...मान मोडली माझी


Maanus
Tuesday, April 01, 2008 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

so... anything new here?

Asami
Tuesday, April 01, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तुला लिहायचे अस्ले तर लिहून टाक. आढेवेढे कशाला घेतोयस ?

Farend
Tuesday, April 01, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, कदाचित त्याने जे लिहिलय तेच त्याचे मत असेल :-)

Maanus
Wednesday, April 02, 2008 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे काही नाही रे. सध्या अनुभवांच्या फलकावर चित्रपटच खुप दिसतायत, म्हणुन इथे संदेश टाकला.

दुसरे देखील बातमी फलक आहेत हे सांगायला.


Yogesh_damle
Wednesday, April 02, 2008 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपटांत हीरो आणि 'हिरवीण' च्या नाकात एक-दोन मिमि चं अंतर राह्यलं की आम्ही म्हणायचो- "आक्च्छी!!" :-)

Tonaga
Wednesday, April 02, 2008 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही म्हणायचे 'डॉक्टरसाब, इनकी साँसोमे बदबू है!" :-)

Tonaga
Wednesday, April 02, 2008 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त राधा आता मी पण प्रयत्न करेन पण आता बोगद्यात दिवे असतात गं.
तरी बघतो जमलं तर जमलं

>>>>>अशा वेळी आपण डोळे मिटून घ्यायचे म्हणजे लोकाना काही दिसत नाही :-)

Athak
Wednesday, April 02, 2008 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिते दुध डोळे मिटुनी जात मांजराची
मनी चोरट्यांच्या का रे भिती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
प्रयत्न चालु द्यावा राज्या प्रयत्न चालु द्यावा :-)


Asami
Wednesday, April 02, 2008 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरावल्या हातांनाही कंप का सुटावा >> हातांना अथकराव ?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators