Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2008

Hitguj » My Experience » पुरुष जन्मा ही तुझी कहाणी » Archive through February 22, 2008 « Previous Next »

Ashusachin
Wednesday, February 20, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या नेत्यांबद्दल असे उद्गार काढल्यास उत्तर प्रदेशात जावे लागेल!!!


Ashusachin
Wednesday, February 20, 2008 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>म्हणजे युद्ध सुरू करून देऊन पुन्हा छावणीच्या बाहेर न येणारा
तुम्ही हास्यसम्राट मधे भाग घेतला पाहीजे :-)

Arch
Wednesday, February 20, 2008 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या नेत्यांबद्दल असे उद्गार काढल्यास उत्तर प्रदेशात जावे लागेल!!! >>
कोणाला? तुमच्या नेत्याला का?

Runi
Wednesday, February 20, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च हे चार शब्द

Prajaktad
Wednesday, February 20, 2008 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाही जणाला एकही पोस्ट लिहु दिली जाणार नाही>>>

एका ही जणाला म्हणालात ना?? एकहीलाही पोस्ट लिहू देणार नाही असे नाही ना..मग काय तुमच्याच गटाला लिहु द्यायचे की नाही ते तुम्ही ठरवा.

Ashusachin
Wednesday, February 20, 2008 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्ती ते कन्फ्युजन? चुकीचं वाचायची परंपरा अजुनही चालुच आहे.चला काळा चष्मा काढा बघू! परत वाचा, असे नाही करायचे :-) चला नीट झोपेतुन उठुन पाणी मारुन या बरे. रात्री फ़ार वेळ जागून लाफ़्टर मुकाबला बघू नये.
:-)

Chinya1985
Wednesday, February 20, 2008 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सचिन, हार डोळ्यांसमोर दिसायला लागली की मुलींच असच होत. मग बरळायला लागतात काहीकाही. पण वाघाशी शेळ्या-बकर्‍या कसा मुकाबला करणार????दस्तुरखुद्द धोंडोपंतांनी एक डरकाळी फ़ोडली की सगळ्या गपचुप गवत खायला लागतील.

जय पुरुष!!!!


Sanghamitra
Thursday, February 21, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुम्ही हास्यसम्राट मधे भाग घेतला पाहीजे
अरे वा बायकांचे जोक्स ऍप्रिशिएट करता की तुम्ही.
>> आमच्या नेत्यांबद्दल असे उद्गार काढल्यास उत्तर प्रदेशात जावे लागेल!!!
तुम्हीही या बर्का हास्यसम्राटमधे भाग घ्यायला.
>> दस्तुरखुद्द धोंडोपंतांनी एक डरकाळी फ़ोडली की सगळ्या गपचुप गवत खायला लागतील.
अहो चिन्या ते येउन गेले मघाशीच(मागच्या पानावर बघा) डरकाळी फोडून मी शरणागत आहे म्हणत होते. तुम्हाला ऐकू आलेली दिसत नाही ती डरकाळी.
>> कोणाला? तुमच्या नेत्याला का?

आर्च एवढी विनोदबुद्धी कुठून आणणार बिच्चारे व्यथित पुरुष?


Divya
Thursday, February 21, 2008 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण वाघाशी शेळ्या-बकर्‍या कसा मुकाबला करणार????

कोण वाघ आणि कोण शेळी, कातड पांघरलेला वाघ का?

वाघ असते ना तर कुणी शेळी बकरी इथे समोर तरी थांबली असती का? म्हणजे हे ही साबीत झालेच की तुम्ही वाघ नाहीत ते. कि घास फ़ुस खाणारे, वाघनख नसलेले आणि दात पडलेले वाघ म्हणायचे. छे डरकाळीत पण दम नाही...


Ladtushar
Thursday, February 21, 2008 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे !!! काय ही दयनीय अवस्था लग्न झालेल्या पुरुषांची, किती बाबा सहन करावे लागते नाही पुरुष जन्माला...
मला तर लग्ना आधीच घाम फुटला आहे....

"पुरुषजन्मा ही तुझी कहाणी..!"



Zakasrao
Thursday, February 21, 2008 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांच्या मनीच्या व्यथा लिहाव्या ह्या अपेक्षेने उघडलेल्या बीबी वर बायकांच आक्रमण.
आणि त्यांच्याच पोस्ट जास्त दिसत आहेत.
काय हे कधी सवय जाणार ह्या बायकांची सगळीकडे नाक खुपसण्याची??? :-)



Chyayla
Thursday, February 21, 2008 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे छे !!! काय ही दयनीय अवस्था लग्न झालेल्या पुरुषांची, किती बाबा सहन करावे लागते नाही पुरुष जन्माला...
मला तर लग्ना आधीच घाम फुटला आहे..

अरे अरे काय हे, पुरुषा सारखे पुरुष तुम्ही आशे काशे हो झाले हे काही शो. ना. हो. बाप्या माणसाच्या जातीला

धोंडोपंत आगे बढो हम तुम्हारे साथ है...

छावणीमधे वाघ जरासा आजारी पडला तर शेळ्या बकर्या लागल्या बें बें करायला, धोंडोपंत आता तुम्ही डरकाळी द्याच.

जय पुरुष!

झकासराव, बायकांची नाक खुपसायची सवय... ती पण अजुन एक व्यथाच आहे म्हण.



Chinya1985
Thursday, February 21, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो चिन्या ते येउन गेले मघाशीच(मागच्या पानावर बघा) डरकाळी फोडून मी शरणागत आहे म्हणत होते.

ती डरकाळी नव्हतीच मुळी.

वाघ असते ना तर कुणी शेळी बकरी इथे समोर तरी थांबली असती का

हाहाहा!!!!!!म्हणजे तुम्ही शेळ्या,बकर्‍या आहात हे मान्य केलेच की अरे वा प्रामाणिकपणे सत्यकथन करण आजकालच्या मुली शिकु लागल्या आहेत वाटतं. पण हे तमाम शेळ्या बकर्‍यांनो तुम्हाला गवत खाण्यापासुन कोणिही रोखणार नाही फ़क्त कारण नसताना 'बे-बे' करुन धोंडोपंतांना त्रास देउ नका. पुरुषांच्या बा.फ़. वर अतिक्रमण कराल तर याद राखा!!!

धोंडोपंत आप एक धक्का और दो.....
महिलास्तान तोड दो!!!!!

जय पुरुष!!!!!


Ladtushar
Thursday, February 21, 2008 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अतिक्रमण
खरे आहे हो!!! सगळिकडे या बकरयांचे माफ करा म्हणजे बायकांचे आक्रमणच आहे हो,पुरुष स्वातनत्र्यावर वर तर ही गदाच आहे.... ऑफिस मधे तर माझ्या म्यानेजर बाई नि तर वैताग आणलाय, ही बया आम्हा गरीब मुलांना नुसती छळते आहे कैकाया कुठली...आहो काम दिले नाही तो लगेचच नुसती मागे येउन उभी राहते महामाया कुठली...आणि स्वतः लवकर छू होते

जय पुरुष!!!!!

Ashusachin
Thursday, February 21, 2008 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिथे बायकानमुळे महाभारत, रामायण घडले तिथे
या बीबी ची काय कथा :-)

Sunidhee
Thursday, February 21, 2008 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे!! किती लिहिता रे हात नाहीत का दूखत? स.मित्रा आणि आ.सचिन मी तर पाहणार तुम्ही जेव्हा हा.स. मधे जाल तेव्हा. :-)
चिन्या सारखा सारखा धो.पंताना डरकाळी फोडायला का बोलावतोयस म्हणे? तुच त्यांच्या मिसेसकरवी त्याना डोक्यात धोंडा घातलास की. बिचार्‍यांनी ५० ऐवजी कशीबशी ४च वाक्ये लिहिली मागच्या पोश्टात ती पण काना इथे मात्रा तिथे अशी :-)


Meggi
Friday, February 22, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बया आम्हा गरीब मुलांना नुसती छळते आहे कैकाया कुठली>>तुमच्या कैकयाला सांगा की onsite च्या वनवासाला पाठवायला... :-)

Chinya1985
Friday, February 22, 2008 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुच त्यांच्या मिसेसकरवी त्याना डोक्यात धोंडा घातलास की. बिचार्‍यांनी ५० ऐवजी कशीबशी ४च वाक्ये लिहिली मागच्या पोश्टात

होय आता वाघ जखमी झालाय आता तो पुर्वीपेक्षाही जास्त धोकादायक ठरणार आहे. वाघ थोडा वेळ शांत झाला तर लगेच शेळ्या बकर्‍यांनी आनंदीत व्हायची गरज नाही. वाघ परिस्थितीचा आढावा घेतोय. मग एकदमच झेप घेईल की सगळ्या शेळ्या बकर्‍या घाबरुन जातील.

या गुलाबी ध्वजाने आमच्या निळ्या ध्वजाची जागा घेण्याचा स्वप्न पहाण्याची गरज नाही. आमच्या धोंडोपंतांनी रोवलेला हा निळा ध्वज खाली येणारच नाही,येउच शकत नाही आणि खाली खेचणारी अजुन जन्माला यायचीय!!!

जय पुरुष!!!!


Sanghamitra
Friday, February 22, 2008 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> मला तर लग्ना आधीच घाम फुटला आहे....
मग नकाच करू लग्न. बिचारी एक शेळी जिवानिशी जायची वाचेल.
>> आहो काम दिले नाही तो लगेचच नुसती मागे येउन उभी राहते महामाया कुठली...आणि स्वतः लवकर छू होते
मेगी
तसं करावंच लागतं. जरा दुर्लक्ष केलं की चालले काही लोक फुंकायाला(सिगरेट बर्का) ढोसायला(चहा बर्का) नाहीतर असंच जरा पाय मोकळे करायला.
आणि बायका स्वतःच्या जागेवरून उठत नाहीत ना म्हणून लौकर काम संपवून छू होतात. कळलं का? पोरांना स्वतःच घरी जायचं नसतं. माझा एक टीममेट म्हणायचा जल्दी जाऊंगा तो बीबीकी हेल्प करनी पडेगी. उस्से अच्छा है इधर ही आरामसे net surfing करू. बघा तुम्हीच. वाघ कसले ल. ला. आहेत नुसते.
सुनिधी

>> या गुलाबी ध्वजाने आमच्या निळ्या ध्वजाची जागा घेण्याचा स्वप्न पहाण्याची गरज नाही.
नक्कोच आहे तुमची जागा आमच्या ध्वजूला :-)
आणि व्यथा सांगा की. मुद्द्याचं बोलायचं नाही आणि मग अतिक्रमण म्हणून ओरडायचं. नेहमीचीच सवय. \ clipart नाक मुरडलेला चेहरा.


Ladtushar
Friday, February 22, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तुमच्या कैकयाला सांगा की onsite च्या वनवासाला पाठवायला...
अत्ता काय कमी वनवास आहे!!!

>>>जल्दी जाऊंगा तो बीबीकी हेल्प करनी पडेगी. उस्से अच्छा है इधर ही आरामसे...
त्याचा बिच्याराचा आराम हराम केला असेल...मग तो कशाला लवकर घरी जाइल ???


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators