Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2008

Hitguj » My Experience » पुरुष जन्मा ही तुझी कहाणी » Archive through February 14, 2008 « Previous Next »

Anaghavn
Thursday, February 14, 2008 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालु द्या रे. मी आहेच मधुन मधुन वाचायला.
बाकी itgirl ,सन्घमित्रा,मनु आणि सगळ्या मुली--अफ़दी बरोबर.मी आहेच.


Limbutimbu
Thursday, February 14, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला, राज्या, मी येवु का रे इथे तुझ्या कुमकीला??????
येतोच....! सोमवारपासून!


Rajya
Thursday, February 14, 2008 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये रे लिंब्या, बघुन घेऊ सगळ्यांना :-)

Rajya
Thursday, February 14, 2008 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अफ़दी बरोबर

बरोबरचा हा कुठला प्रकार :-)
मराठी शिकवायला नक्की मॅडम असणार :-)


Kedar123
Thursday, February 14, 2008 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या हम भी है जोश मे.

तो 'ग' चा ' फ' झालाय

'ग फ' ल त

राज्या तूला मोदक


Ramani
Thursday, February 14, 2008 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>नक्की कारण हे असते की अभ्यास केला नसतो म्हणून..
पण रडारडीची सुरुवात शाळेत जाणार नाही..
लाखातलं बोललीस बघ.

Ramani
Thursday, February 14, 2008 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, तुम्ही लोक सदा सर्वकाळ मुलींनाच बघणार, एकटे असा की कुमकीने असा.
एक तर असे बघत बसायचे, आणि मग मुलींचा त्रास होतो असे सांगायचे. काय बाकी संभावितपणा हा.
~D

Sanghamitra
Thursday, February 14, 2008 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तो 'ग' चा ' फ' झालाय
'ग फ' ल त
joke appreciated बर्का पण ती चूक सोडली तरी अगदी बरोबर हे खरेच :-)
>> येतोच....! सोमवारपासून!
बघितलंत? इथं शत्रू सेनेसकट दहा फुटांवर उभा आहे अन् हे एकट्या सेनापतीला म्हणतायत तू लढ गड्या मी येतोच चार दिवसांनी.


Itgirl
Thursday, February 14, 2008 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा नक्को ग अश्या पुरुषमंडळींच्या दु:खावर डागण्या देऊस!!

Prr
Thursday, February 14, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Itgirl
नक्को ग पुरुषमंडळींच्या दु:खावर डागण्या देऊस>>>> :-O

Maanus
Thursday, February 14, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांना दररोज भल्या पहाटे, इच्छा नसली तरीही, त्यांच्या रुबाबदार चेहर्‍यावरुन धारधार ब्लेड चालवावे लागते.

Uday123
Thursday, February 14, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुषांना दररोज भल्या पहाटे, इच्छा नसली तरीही, त्यांच्या रुबाबदार चेहर्‍यावरुन धारधार ब्लेड चालवावे लागते.

---हे केवळ बायकोच्या ईच्छेखातर, नाही तर मग चिड्-चिड सुरु होते (अर्थात बायकोची, मी तर क्वचितच चिडतो) स्वच्छ रहात नाही म्हणुन.

आपण मनाच्या स्वच्छतेला महत्व देतो, ही लोकं दिखाऊ स्वच्छतेला 'अधिक' महत्व देतात असा माझा तरी अनुभव आहे.


Ashusachin
Thursday, February 14, 2008 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आज व्हालेन्टाइन दिवस आहे :-) भेटवस्तु आणल्या नाहीत
तर आई गं, बाप रे असे म्हणावे लागेल :-)

बाळासाहेब गेले बहुतेक व्हालेन्टाइन दिवस विरोधाच्या मोर्च्यात :-)

Chinya1985
Thursday, February 14, 2008 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की कारण हे असते की अभ्यास केला नसतो म्हणून..
पण रडारडीची सुरुवात शाळेत जाणार नाही..

कारण अस आहे की मुलींनी केलेल्या इल्लॉजिकल,विचित्र गोष्टी मुलांच डोक फ़िरवतात ही पुरुषांची व्यथा आहे. शिवाय बॅगा उचला,मुलींना आपण कष्टाने पकडलेली जागा द्या,व्यवस्थित ठेवल्यामुळे गरज असताना गोष्टी न सापडणे यामुळे येणार टेन्शन,आपण काहीतरी खुप भारी बोलतोय अशा गैरसमजात मुली बोलतात त्यामुळे होणारा मनस्ताप या व इतर समस्त पुरुषांच्या व्यथा आहे.

राज्यानी मांडलेला मुद्द्याने सर्व मुलींची विकेट काढलिय


Ashusachin
Thursday, February 14, 2008 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

itgirl तुमचा खोड रबर वापरण्या चा बराच अभ्यास दिसतो आहे :-)
सतत घरा मधे वापरता की काय?

Manuswini
Thursday, February 14, 2008 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, कारणे द्याचा अभ्यास करून आलेला दिसतोस....
तरीपण केलाच ना (पुरुषी)धांदरटपणा... गणिताच्या वहीत भूगोलचा अभ्यास... :-)

म्हणजे हेच की नक्की 'इल्लोगीकल गोष्टी' म्हणजे काय सांग बघू?
अर्धवट पेपर(गोष्टी) लिहू नकोस.. पुर्ण व्यवस्थीत संदर्भासहीत स्पष्टीकरण लिहिल्या शिवाय मार्क्स मिळणार नाहीत. :-)


Manuswini
Thursday, February 14, 2008 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

itgirl,
LOL ... (चार श्ब्द..)


Chinya1985
Thursday, February 14, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीपण केलाच ना (पुरुषी)धांदरटपणा... गणिताच्या वहीत भूगोलचा अभ्यास...

म्हणजे हेच की नक्की 'इल्लोगीकल गोष्टी' म्हणजे काय सांग बघू?

यात काय धांदरटपणा???स्वत्:च संदर्भासहीत स्पष्टीकरण दिल की!!!!!!!!मी लिहिलेल्या पोस्टमधे काहीही धांदरटपणा नसुनही तो आहे अस वाटण ही इल्लॉजिकल गोष्टच आहे की!!!

धोंडोपंतांना बायकोनी धोंड्यानी हाणल वाटत!!!


Manuswini
Thursday, February 14, 2008 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

this is so hilarious, no offense to anybody. just happen to see it,
"shamu tactics"

http://www.newsweek.com/id/109614?GT1=10865


Sunidhee
Thursday, February 14, 2008 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा.. धमाल चाललिये :-)
चिन्या धोंडोपंतांच्या मुळावर का रे उठलायस?? :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators