Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 11, 2008

Hitguj » My Experience » पुरुष जन्मा ही तुझी कहाणी » Archive through February 11, 2008 « Previous Next »

Itgirl
Sunday, February 10, 2008 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....सर अलिकडे ना, आमच्या घरात फ़ार प्रॉब्लेम्स आहेत, जरा तुम्ही सांगाल का याना ?....
......मी जरा कॅंटीनमधे जाऊन झोपते....

काहीही!!!




Chetnaa
Sunday, February 10, 2008 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाउ दे ग आयटे.. स्मायली टाकायला विसरले असतील दिनेशदा.. :-) हसण्यावारी उडव अन दे दाखवुन स्त्रीया जास्त खेळकरपणे घेतात टीका पण... :-)
आज वाचले सर्व.. ह. ह.पु.वा.:-)
अथक... शाळेत म्हने इकडे येऊन वाचु नका... थांब आता रिमोटला फोन लावते.. :-)



Athak
Sunday, February 10, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना , स्रीया अन खेळकरपणे !! ऐकेल कुणीतरी :-)
कर कर फोन रिमोटला मी काय घाबरतो का :-)
दिनेश , हे असं छान ऑफ़िस कुठेशी आहे ? :-)


Dineshvs
Monday, February 11, 2008 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी, गोव्यातल्या कुठल्याही ऑफ़िसमधे दुपारचा सीन काय असतो, ते बघायला अवश्य भेट द्या.
मी लिहिलेय यापेक्षा बढकर सीन्स दिसतील.
स्माईलीज हव्यात तर या घ्या. :-), :-), :-) ;-)


Itgirl
Monday, February 11, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, काहीही असले ना, तरी एखादी स्त्री "आमच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या नवर्‍याला समजवा" असे आपल्या बॉसला सांगेल असे काही वाटत नाही :-) हं, आता हे बॉसचे wishful thinking असू शकते म्हणा... पण तो एक वेगळाच विषय आहे, इथे नको.

इथे सगळं गंमतीत चाललय ते चालूदेत :-)


Arc
Monday, February 11, 2008 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायको परगावची करावी आणि बहीणीची सोयरीक आपल्याच गावात जमवावी... माहेरच्यांच्या भेटीगाठींची 'योग्य ती फ़्रेक़ुएन्cय राखली जाते!!' ;) ......
काय पण logic , आणि बहीणीच्या माहेरभेटीच्या frequency चा तिच्या नवर्याल काहीच प्रोब्लेम नाही वाटते? any way शत्रुचा शत्रु आपला मित्र ह्या नात्याने सासुच्या सगळ्या तक्रारी नण्देच्या नवर्याल सान्गाव्यात;)
तेव्हडेच बरे वाटते!!! -:-)


Chetnaa
Monday, February 11, 2008 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्c सही :-)
आणि अथक... कोणी ऐकावे म्हणजेच तुम्ही सर्व पुरुषांनी ऐकावे म्हणुनच लिहिलय हो ते..
आयटे... विशफ़ुल थिंकिंग... :-):-)


Dineshvs
Monday, February 11, 2008 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या चर्चेला वाईट वळण न लागो.
शैलजा, माझे वय आणि माझ्या मदतनीस मुलींची वयं लक्षात घेता, ( किमान १५ ते २० वर्षानी लहान ) मला असे प्रॉब्लेम्स अनेकवेळा सोडवावे लागतात. प्रेमप्रकरणात मध्यस्थी करावी लागते.


Athak
Monday, February 11, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Man discovered weapons, invented hunting.
Woman invented furs.

Man discovered colors, invented painting.
Woman invented make-up

Man discovered speech, invented conversation.
Woman invented gossip

Man discovered agriculture, invented food.
Woman invented diet.

Man discovered trade, invented money.
Woman invented shopping

Man never recovered since then :-)

पुरुष जन्मा ही तुझी कहाणी :-)


Itgirl
Monday, February 11, 2008 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, वाईट वळण देण्याच वगैरे हेतू अजिबात नाही. गैरसमज नसावा. प्रेमप्रकरणात मध्यस्थी करणे वेगळे, अन कोणी माझ्या नवर्‍याला समजावा म्हणणे वेगळे आहे. मला एवढेच म्हणायचे होते की, एकदम घरातल्या प्रॉब्लेम्सची चर्चा कोणी स्त्री बॉसबरोबर करणार नाही. स्वत:च्या नातेवाईंकांत पण घरातल्यां सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याच बायका टाळतात, ते बॉसला सांगतील?? बॉस अगदी देवमाणूस असला तरी सांगणार नाहीत, अस वाटत.
असो. ही चर्चा इथेच थांबवूयात. :-)


Dhondopant
Monday, February 11, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नणंदेचा नवरा काहीही करु शकत नाही कारण तुमची सासु ती त्याच्या बायकोची आई असते. त्या बिचार्‍याला नंतर काय काय फेस करावे कागेल ते तोच जाणे. " तु हे असल आईबाबतीत ऐकुनच कस घेतलस? " ईथुन चालु करुन शेवट हा " शेवटी मीच वाईट " अशा वाक्यात होवुन महापुर येतो. त्यानंतर पुढची कीत्येक वर्षे मधुनमधुन सुरुंगाचे स्फोट होतच राहतात.. हे जाणुन तो शत्रुचा शत्रु काहीही ऐकुन घेणार नाही आणि ऐकले तरी तो दुसर्‍या कानाने सोडुन देईल.

Slarti
Monday, February 11, 2008 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे ब्बात, अथक !! ... ...

Athak
Monday, February 11, 2008 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही चर्चा इथेच थांबवूयात
नाही नाही थोडी divert झालेली चर्चा फक्त थांबवुया पण मुख्य विषय या जन्मातच काय पण जन्मोजन्मी थांबवणे कुणालाच शक्य नाही :-)

Itgirl
Monday, February 11, 2008 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो, तेच हो अथक गुरुजी :-)

Dineshvs
Monday, February 11, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलजा, मी देखील हि चर्चा इथेच थांबवतो. पण मी या मताशी सहमत नाही. मी नेहमीच मैत्री आणि विश्वासाचे वातावरण ठेवतो, ऑफ़िसमधे. आणि मला याबाबतीत नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
दुःख एवढेच कि कार्यालयीन मैत्रीला, दूषित नजरेतूनच बघितले जाते.
कदाचित हा मुद्दा इथे चर्चेला येऊ शकतो. किंवा तो वेगळ्या बीबीचाही विषय होवु शकतो.


Gobu
Monday, February 11, 2008 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक, एकदम सही!
स्त्रीयांचे कान हे पुरुषांपेक्षा चांगले असतात...
हॉलमध्ये काहीही कुजबुजले तरी स्त्रीया स्वैपाकघरात ते स्पष्टपणे ऐकु शकतात!
(मात्र, पुरुषांनी ओरडुन मारलेली हाक स्त्रीयांना शक्यतो ऐकु येत नाही!!!)


Mimajhi
Monday, February 11, 2008 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटीगर्ल बॉसच्या विशफूल थिंकिंगबद्दल तुझे म्हणणे एकदम पटले बघ. कोन कशाला नवर्‍याच्या गोष्टि बॉसला सांगेल ? असा काही प्रोब्लेम आहे का त्याचा फायदा घेता येईल का हे बघायला टपलेलेच काही लोक. आनि मुलगी काही बोलली नाही बोलली तरी तरी तिच्याशी किती जवळीक हे दाखवायला ते खूप फुगवून चार चौघात जाहिरपने सांगनारेही लोक असतात.

आता एखादी मुलगी मैत्रीन असली तरी काहीतरी फालतूक निमित्त काढून तिची पर्स वगैरे उघडू नये, तिच्या जवळ जवळ करून नये, सारख खाजगी भानगडीत लक्ष घालू नये हेही समजत नसते असे नाही, पण दडपून करायचे आणि मग असला लघळपणा अंगाशी येऊ लागला की काहीतरी विनोदाचा नाय तर वयाचा आसरा घेउन मी नाही त्यातला असे दाखवायचे अशी पण लोके असतात.

हा विनोदाचा बीबी आहे तसाच रहावा पन उगाच असले अति खाजगी विषय काढून बायकांच्या वाट्याला न जातील तर बर.


Dhondopant
Monday, February 11, 2008 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विनोदाचा बीबी आहे?.. अरेरे. पाहीलत ईथे पुरुषांच्या व्यथांची कशी खिल्ली उडवली जातेय ती. हेच जर कुणी " त्या " बीबी बाबतीत म्हटले तर केव्हडा गहजब माजेल ते तुम्ही जाणताच. परस्पर या बीबी ला विनोदाचा बीबे म्हणुन मोकळे. असो. आमच्या विशाल उदरात एव्हढी सहीष्णुता अजुन शिल्लाक आहे पण त्याचा कुणी गेइफायदा घेईल तर खबरदार..! पुरुषांच्या व्यथा मांडणारा आणि समरप्रसंगातली त्यांची मनोव्रुत्ती कशी सम राहते हे कथन करणारा हा एक अत्यंत सिरीयस असा बीबी आहे. व्यथांना हसण्यावारी नेण्याची सवय पुरुषांच्या रक्तात भिनली आहे हा बीबी विनोदी वाटणे हा त्याचाच एक भाग आहे पण प्रत्यक्षात हा एक अत्यंत सिरीयस विषय आहे.

Deepanjali
Monday, February 11, 2008 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol.
' समानता ' BB वर पुरुषांच्या व्यथा discuss करायच्या नाहीत असं कुठे लिहिलय ?
तिथेच का नाही लिहिलं या BB वर्चं सगळं ?
:-)


Sanghamitra
Monday, February 11, 2008 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलजा मी तुझ्याबरोबरीने झेंडा पकडून उभी आहे बर्का. :-)
बायकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे म्हणजे पुरुषांच्या व्यथा डिस्कस करणे असं दिसतंय. बायका चारचौघात जाऊ दे आईवडलांनाही नवर्‍याबद्दल फक्त चांगलंच सांगतात. अगदीच जिवावर आल्याशिवाय बोलत नाहीत. असो (पुरुष काय करतात ते नाही सांगत ते त्यांना माहीती आहेच).
अथक तुम्ही inventions लिहीलेत ना ते पुरुषाने फक्त स्वतःसाठी invent केले (त्याकाळात). पण बायकांचं मात्र गॉसिपिंग (हे पुरुष बायकांपेक्षा जास्त करतात. फक्त त्याला ऑफिस किंवा सोसायटी पॉलिटिक्स असं नाव देऊन) सोडलं तर बाकी सगळं पुरुषासाठीच invent केलं बाईनं फर, मेकप,शॉपिंग सगळंच. हो का नाय? :-)



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators