Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Manatil bhavana » Archive through January 25, 2008 « Previous Next »

Maanus
Thursday, January 24, 2008 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज माझ्या मनात येणारी ईच्छा.

देव माझ्यावर प्रसन्न व्हावा आणि मला म्हणाव

"बोल बालका काय पाहीजे"
"माझ्या मनात जेव्हा जेव्हा जी जी ईच्छा येईल ती पुर्ण होवो"
"तथास्तु!!!"


ईथे कुणाच्याच मनात काही चावट भावना येत नाहीत का?

Abhijeet25
Thursday, January 24, 2008 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मनातील भावना,

हि वेबसाईट बंद करायला पाहिजे.माझे दुसर्‍या कशात लक्ष लागतच नाहि. सारखे वेळ मिळाला कि ईथे यावेसे वाटते. आणी एकदा ईथे आलो कि मला बाकिची काहि कामे लक्षात रहात नाहित. काल त्या चूक कि बरोबर बिबि च्या नादात कपडे धुवायचे रहिले आता उद्या ओलेच कपडे घालावे लागणार.


Abhijeet25
Thursday, January 24, 2008 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे कुणाच्याच मनात काही चावट भावना येत नाहीत का?
?????????????

तुमच्या मनात येत असतील तर लिहा तुम्ही आम्ही वाचु हो अगदी आवडीने.(हास्यमुद्रा)


Itgirl
Thursday, January 24, 2008 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप कंटाळा आलाय.... :-(

Dakshina
Thursday, January 24, 2008 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी गर्ल, मला पण जाम कंटाळा अलाय... असं वाटतं की आता
बाहेर धो धो पाऊस पडायला हवा.....


Ankyno1
Thursday, January 24, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाच्या उल्लेखामुळे भजी आणि चहा चा मूड आला....

मस्त गाणी ऐकात (पावसाच्या आवाजाच्या
background music सकट...
एक एक भजं तोंडात टाकावं...
अधनं मधनं चहाचे घुटके घ्यावे....


आहाहा.... नुसता विचार करायलाही मजा येतेय.....


Zakki
Thursday, January 24, 2008 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर्फ पडत असताना काय खायचा नि प्यायचा विचार करायचा असतो हो?

Amruta
Thursday, January 24, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज संध्याकाळी बर्फ पडणार आहे त्याची तयारी का झक्कीबुवा?? :-)
साधी भजी आणि चहा मारा आयत मिळणारा :-)


Gurudasb
Thursday, January 24, 2008 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भजी खाल्ली आणि ती पोटात नाचायला लागली तर ...... ? या विचाराने त्रस्त झालोय .

Manuswini
Thursday, January 24, 2008 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


१)मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून.

२)नाहीतर घरी बसून lazy afternoon घालावी असे वाटतेय जिथे मस्त blanket घेवून सोफ़्यावर लोळत समोर कुठलातरी मूवी चालु असेल, कोणीतरी हातात भजी, चहा आणून द्यायची सोय करेल वगैरे वगैरे....


३)नाहीतर हवाईला जावून छान मसाज घ्यावा तोही कोणीतरी फुकटात करेल तर बरे :-))

(कीती ह्या अपेक्षा... .... ह्यांना कधी मरण नाही :-(


Tiu
Thursday, January 24, 2008 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manuswini Wednesday, January 16, 2008 - 6:46 pm:
माझ्या मनातले,
१)आता ह्या क्षणी खरे तर मस्त झोपावेसे वाटतेय.
अगदीच उचंबळून पुन्हा पुन्हा खाली वर होणारी तीव्र इच्छा म्हणजे सरळ इथून निघून घरी जावे. झोप घ्यावी, मग उठून फिरायला जावे.

Manuswini Thursday, January 17, 2008 - 4:33 pm:
आज मला सगळे छोडछाड करून कुठेतरी डोंगरावर जावून बसावेसे वाटतेय अगदी ह्या क्षणी.

Manuswini Thursday, January 24, 2008 - 3:04 pm:
१)मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून.

...दिवे घ्या... चला आता पळावं इथुन मनुस्विनीने बघण्याआधी :-)


Manuswini
Thursday, January 24, 2008 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता ह्यातली कुठलीच इच्छा पुरीच होत नाही म्हटल्यावर त्या अश्याच सारख्या मनात येतच रहाणार ना...

Zakki
Thursday, January 24, 2008 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर आज कामच करावेसे वाटत नाहीये. कुठेतरी उंडारून यावेसे वाटतेय एकदम पंख वगैरे लावून.

२)नाहीतर घरी बसून lazy afternoon घालावी असे वाटतेय जिथे मस्त blanket घेवून सोफ़्यावर लोळत समोर कुठलातरी मूवी चालु असेल, कोणीतरी हातात भजी, चहा आणून द्यायची सोय करेल वगैरे वगैरे....


मी आजकाल हे नेहेमीच करतो.

तुम्हालाहि करता येईल. नोकरी सोडून घरी बसा!


Manuswini
Thursday, January 24, 2008 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
काय हो तुमचा सल्ला बाकी? पोट कोण भरणार हो?


Sashal
Thursday, January 24, 2008 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तुझ्या बोलण्यात हल्ली कानडी influence फार जाणवायला लागलाय .. ह्यामागचं रहस्य काय असू शकेल बरं?

Bhagya
Friday, January 25, 2008 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने, boss तर कानडी नाही न?



Manuswini
Friday, January 25, 2008 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे!छे! कानडी influence मागे काहीऽऽऽ कारण नाही, सशल.

बापू पण कानडी नाही ( ref: मागची my crush post वाचलेली दिसत नाही तू भाग्या).

एक इरसाक म्हण आठवतेय, अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय कर्नाटकात जायला :-)


Runi
Friday, January 25, 2008 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य मनस्विनीचा बॉस राजस्थानी आहे.
अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय कर्नाटकात जायला :-) >>>
मने तुझी ती म्हण जरा बदलुन अशी म्हणुयात का
अक्खा महाराष्ट्र काय ओस पडलाय राजस्थानात जायला
मोठ्ठा दिवा घे


Manuswini
Friday, January 25, 2008 - 7:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी,

हाहाहा बरोबर हां ref शोधलास. :-)
आताच त्याच्याबरोबर meeting अम्धून आले. नको तेवढे उगीच प्रश्ण विचारून झाले. :-)


Manuswini
Friday, January 25, 2008 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, अग छे! छे! वेड लागलय काय.. अग ते तर फक्त असच... सुखी आहे जशी आहे तेव्हा असे काहीऽऽ करू इच्छीत नाही.

अग आर्च पण तुला हे सर्व खरे वाटले?

thanks for concern


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators