Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
HINDI DIALOUGES

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » HINDI DIALOUGES « Previous Next »

Kedar123
Thursday, January 31, 2008 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदी चित्रपटातले काही काही संवाद अगदी विनोदी असतात

उदा: सोल्जर म्हणून एक चित्रपट आहे त्यामधे बॉबी देओल च्या तोंडी एक संवाद आहे

" गोली चलेगी कनपट्टी पे और खून कही और से निकलेगा"

हा संवाद ऐकून मी आणि माझा मित्र बराच वेळ हसत होतो.


Aashu29
Saturday, February 02, 2008 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाथरुमको कायको कडी चाहिये रे बाबा? उधर क्या खज्जाना है?

Kedar123
Sunday, February 17, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धडकन चित्रपटात शेट्टी अण्णांच्या तोंडी संवाद आहे

" मै तूम्हे भूला नही सकता और तूम मूझे भूला दो ये मै होने नही दूंगा"



Kedar123
Sunday, February 17, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हेराफेरी चित्रपटात दोन अफलातून संवाद आहेत मला खूप खूप आवडले. परिस्थीती जन्य विनोद म्हणतात तो हाच असावा.

घरमालक बाबूराव आपटे नवीन भाडेकरू अक्षय कूमार ला घर दाखवत असतो. घराच्या मागे परसात उकीरडा असतो आणि कसली तरी रोपटी उगवलेली असतात. ते पाहून अक्षय कूमार तोंड वेंगाडणार तोच बाबूराव म्हणतो " ये इधर बगीचे जैसा बनाया है".

अगदी अगदी आवडला हा प्रसंग.

आणि दूसरा म्हणजे. ह्याच प्रसांगाचे पूढे एक्सटेन्शन. विहीरीत पाणी अगदी कमी आहे. तेंव्हा अक्षय कूमार तस म्हणून दाखवतो. बाबूराव लगेच म्हणतो " अरे बाबा अंदर जाके नही नहानेका. पानी बाहर निकालनेका और नहानेका."


Ankyno1
Monday, February 18, 2008 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार,

अक्षय नाही....
सुनील शेट्टी आहे य सीन्स मधे.....


Kedar123
Monday, February 18, 2008 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्की धन्स

बरोबर सुनील शेट्टी च आहे रे.

चूक भूल द्यावी घ्यावी


Shankasoor
Wednesday, February 20, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या B4U वर नवीन येउ घातलेल्या चित्रपटांचे trailors च्या वेळेला 123 नावाच्या चित्रपटाचे trailor दाखवतात.
त्यात हा dialogue आहे. ते ऐकुन हल्लीच्या चित्रपटांचे dialogues किती भंकस असतात ते जाणवले.

" बंदूक से निकलता है पौलाद, और पेट से निकलता है औलाद "
.... किती टुकार ... शी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators