Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 08, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझ्यात दडलेलं लहान मूल » Archive through December 08, 2007 « Previous Next »

Disha013
Friday, June 01, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आईशप्पथ!क्ज्क ज्न्ज ज्ज ह्ह ज्ब्ज झ्ज झ्ज
खल्लास............!


Runi
Saturday, June 02, 2007 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी... अशक्य आहेस तु, एकदम जबरी .........

Zakasrao
Saturday, June 02, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आइ शप्पत! निलिमा
हा जर वेंधळेपणा असेल तर जोक ऑफ़ डे आहे हा.
रुनि तिच नाव निलिमा आहे नलिनी नाही.


Nandini2911
Saturday, June 02, 2007 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलीमा.. खल्लास्स.. आयला.. ऑफ़िसमधे हसून हसून वाट लागली आहे. अरे यार. हे माझे अनुभव मधले सगळेच बीबी असं हास्यास्पद झाले आहेत. मी नाही वाचणार ऑफ़िसमधे.

(सारखं सारखं फोन कानाला लावून नुसतं हसता येत नाही न!!!)


Sati
Saturday, June 02, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा, महान आहेस!'प्रेग्नंट बायकांचा बी.बी. सहीच!

Runi
Saturday, June 02, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद झकास चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल.

Sheshhnag
Monday, June 04, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धम्माल! एवढा मस्त जोक मायबोलीकरांनी कधीच अनुभवला नसेल.

Alpana
Monday, June 04, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'प्रेग्नंट बायकांचा बी.बी.' खरचं मोठा जोक आहे हा...पण निलीमा मला अजुन नाही कळाले की तुला असे का वाटले?

Ajjuka
Monday, June 04, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलिमा.. आता तू विनोद केला होतास की तुझा वेंधळेपणा होता हे सांगून टाक बरं पटकन...

वरचा क्लास विनोद झालेला आहे!!


Dineshvs
Monday, June 04, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलीमा, मायबोलीवर इतका निरागस विनोद, मी यापुर्वी कधीच वाचला नव्हता.

Mrinmayee
Monday, June 04, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अजुन नाही कळाले की तुला असे का वाटले..
अल्पना, BB चं नाव आहे "माझ्यात दडलेलं लहान मुल"!!!! 'बापडीला 'पोटात' दडलेलं' असं काहीसं वाटलं असावं! :-)


Kedarjoshi
Monday, June 04, 2007 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोटात दडलेले . सही ..

Manjud
Tuesday, June 12, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे काय करता सगळे जण...भाम्बावून जाईल ना ती बिचारी... निलीमात दडलेल्या लहान मुलानेच निरागसतेने हा प्रश्न विचारला... हो की नाही निलीमा...

Hkumar
Monday, October 15, 2007 - 2:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB च्या शीर्षकावरून एक वाक्य आठवले: Men are but children of larger growth

Gsumit
Monday, October 15, 2007 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज ठरवले होते, दिवस भर काम करायचे म्हणुन, पण लंच नंतर हा अन वेंधळेपणावाला B.B. बघितला अन हसतोच आहे...
जबरी किस्से आहेत एक एक... पोटात दडलेल मुल काय अन
pregnant बायकांचा B.B. काय... ह. ह. पु. वा.

Yogesh_damle
Tuesday, October 16, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं!! प्रेग्नंट बायका? इतका हसलो की डोळे बंद करून नुसताच गदागदा हलत होतो. आवाज येतच नव्हताच तोंडातून!! :-)

मला लहानपणी माझ्या कुत्र्याच्या तोंडावर फुंकर मारून त्याला वैताग आणायला फार आवडायचं. मग त्याला फिरायला नेऊन केक खाऊ घालून त्याचे भरपाई करायचो.

स्केटिग शिकणं प्रत्यक्ष स्केटिंगपेक्षा जास्त मजेशीर होतं. जमीनीवर स्केट्स घालून उकिडवे बसायचो, आणि मग स्वता:लाच ढकलायचो! :-)

Swimming pool मध्ये पाण्याखाली जाऊन मित्रांना पाडणं, कुणी वर्गासमोर येऊन कविता-धडा वाचत असेल तर नाकपुड्या हलवून, वरचा ओठ हलवून ('खारूताई' करून) त्यालातिला हसवणे... :-)

लहानपणी 'आंबटशौक' फार निरागस अर्थाने सार्थ केला होता. माझ्या दप्तरात, उशीच्या खोळीत, मोज्यांमध्ये (चक्क) चिंचा आणि अमसुलं सापडायची. सांडगे-पापड ह्यांच्या ओल्या पिठाचा अपहार करायचो!

आताही आॅफ़िसात गर्दी कमी असली की baby voice मध्ये बोलतो (हा प्रचंड मोठा नाद) आहे- संध्याकाळी साडेपाचच्या बुलेटिन ला ' Optput ' असा सांकेतिक शब्द असतो- तेव्हां 'क्या कर रहे हो' ला माझं उत्तर ' Optout-Optout' खेल रहा हूँ' असतं.

आमी घली अशंच बोलतो!!


Disha013
Tuesday, October 16, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश,तुम्ही तर दुसर्यांचीच भरपुर करमणुक करायचे की!

>>>>>>>जमीनीवर स्केट्स घालून उकिडवे बसायचो, आणि मग स्वता:लाच ढकलायचो....
:-)
माझ्या भावाची आठवण आली हे वाचुन. तोही असाच करायचा आणि हात पसरुन तोंडाने फ़िल्मी गाणे गात 'दे माय, दे माय' असं ओरडत घरभर फ़िरायचा!

Gsumit
Thursday, November 29, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळी लहान मुलं झोपी गेलेली दिसतायेत...

लहानपणापासुन मला चालताना काहीतरी लाथाळत चालायची खुप सवय आहे, म्हणजे, कुठेपण फुटकी प्लास्टीकची बाटली, छोटासा दगड दिसला की त्याला लाथ मारत मारत लांब घेउन जायचे...
एकदा coep ग्राउंडवर पळतानी (हा पण ताप येतो मधुन मधुन excercise चा आम्हाला ) एक छोट खोकं दिसलं, वाटलं मोकळं असल, पळता पळताच लाथ मारली, आधी वाटलं होतं खुप लांब जाइल... पण त्यात काहीतरी जड होतं :-( सणसणीत कळ गेली डोक्यापर्यंत... दिवस भर पाय दुखत होता... :-)


Anaghavn
Saturday, December 08, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही--मी आणि माझा मावस भाऊ,,गलरीत बसून आभ्यास करायचो आणि येणारया जाणारयाल प्रत्येकालाच "ओ काकाकाकू किती वाजले?" असं विचारायचो.मजा यायची. पण एकदा मावशीने पाहीलं आणि आमची मज्जा आली.
अनघा


Anaghavn
Saturday, December 08, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक,
माझ्यात दडलेलं लहान मुल माझ्या नवर्याला सारखं काहीतरी त्रास देत असतं. आणि गंमत म्हणजे,त्याच्यात पण एक एकदम खट्याळ नटखट,मूल दडलं आहे.
अनघा


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators